लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

लॉकडाऊनमुळे आता एचआयव्ही संसर्गितांना जवळच्या रूग्णालयातच मिळणार औषधी - Marathi News | Due to lockdown, HIV infected patients will now receive medicines at the nearest hospital | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लॉकडाऊनमुळे आता एचआयव्ही संसर्गितांना जवळच्या रूग्णालयातच मिळणार औषधी

ज्या संसर्गितांना दुस-या टप्प्यातील (सेकंड लाईन) औषध चालू आहेत, त्यांनी मात्र मुख्य जिल्ह्याच्या एआरटी केंद्रात जाऊनच औषधी घ्यायची आहेत.  ...

Corona Virus In Hingoli : राजस्थानला जाणारे 300 मजूर हिंगोली-वाशीम चेकपोस्टवर अडकले - Marathi News | Corona Virus In Hingoli: 300 workers stranded at Hingoli-Washim checkpost on their way to Rajasthan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Corona Virus In Hingoli : राजस्थानला जाणारे 300 मजूर हिंगोली-वाशीम चेकपोस्टवर अडकले

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सीमाबंदी असताना हैदराबादपासून हिंगोलीच्या कनेरगाव नाक्यापर्यंत आलेल्या या मजुरांना वाशिम पोलिसांनी जिल्ह्यात प्रवेश देण्यास मनाई केल्याने अडचण झाली आहे. ...

Corona Virus In Hingoli : हिंगोलीत पुन्हा एक संशयित रुग्ण; स्वॅब नमुने पुण्यास पाठवले - Marathi News | Corona Virus In Hingoli: A suspected patient again in Hingoli; Swab samples sent to Pune | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Corona Virus In Hingoli : हिंगोलीत पुन्हा एक संशयित रुग्ण; स्वॅब नमुने पुण्यास पाठवले

संशयित 30 वर्षीय डॉक्टर अकोल्यात आहे कार्यरत ...

Corona Virus In Hingoli :'माझा गैरसमज दूर झाला'; संचारबंदीत महिलेस मारहाण झालीच नसल्याचा निर्वाळा - Marathi News | Corona Virus In Hingoli: My misunderstanding goes away, I have no complaints about anyone | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Corona Virus In Hingoli :'माझा गैरसमज दूर झाला'; संचारबंदीत महिलेस मारहाण झालीच नसल्याचा निर्वाळा

पोलिसांनी महिलेस मारहाण केल्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरल ...

coronavirus : नांदापुरात गावबंदी ; कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ग्रामपंचायतचा कठोर निर्णय - Marathi News | coronavirus: Blockage for outer citizen at Nandapur; Gram Panchayat's tough decision against the backdrop of Corona | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :coronavirus : नांदापुरात गावबंदी ; कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ग्रामपंचायतचा कठोर निर्णय

गावकऱ्यांनी घेतली बैठक ...

coronavirus : जनता कर्फ्यूला हिंगोलीकरांचा उत्सफूर्त प्रतिसाद, जिल्ह्यात कडकडीत बंद - Marathi News | Coronavirus: Hingolikar's huge response to Janata Curfew | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :coronavirus : जनता कर्फ्यूला हिंगोलीकरांचा उत्सफूर्त प्रतिसाद, जिल्ह्यात कडकडीत बंद

जिल्ह्यातील नागरिकांनी संचारबंदी पाळत प्रत्येकांनी आपल्या घरात राहणेच पसंत केले.  ...

सेनगावात गारपीटीमुळे शेतकरी हवालदिल; काढणीला आलेल्या रबी पिकांचे नुकसान - Marathi News | Farmers hail due to hailstorm in Sengaon; Damage to Rabi crops that are harvested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेनगावात गारपीटीमुळे शेतकरी हवालदिल; काढणीला आलेल्या रबी पिकांचे नुकसान

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ,फळबाग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

coronavirus : पुण्यावरून परतलेला तरुण कोरोना संशयित; कळमनुरीत उपचार सुरु - Marathi News | coronavirus: Pune returned youth suspected to corona; Treatment begins at Kalmanuri | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :coronavirus : पुण्यावरून परतलेला तरुण कोरोना संशयित; कळमनुरीत उपचार सुरु

प्रकृतीत सुधारणा दिसून आल्यास त्याला घरी निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. ...

कोंबड्या गाडण्याची स्टंटबाजी आली अंगलट; अनुदान लाटण्यापुरते नाटक असल्याचे झाले उघड  - Marathi News | chicken dumping case was fake in Aundha Nagntha; cheating for getting grant | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कोंबड्या गाडण्याची स्टंटबाजी आली अंगलट; अनुदान लाटण्यापुरते नाटक असल्याचे झाले उघड 

जगदंबा पोल्ट्री फार्मच्या लक्ष्मण जाधव, दुर्गादास राठोड यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर केलेली स्टंटबाजी महागात पडली आहे. ...