लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

'मराठा आरक्षणासाठी जीवन संपवतोय'; हिंगोली जिल्ह्यात आणखी एका तरुणाचे टोकाचे पाऊल - Marathi News | youth ended lives for Maratha reservation; Extreme step of another youth in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'मराठा आरक्षणासाठी जीवन संपवतोय'; हिंगोली जिल्ह्यात आणखी एका तरुणाचे टोकाचे पाऊल

मुरुंबा येथे तरुणाची आत्महत्या, आत्महत्येची चिठ्ठी लिहून विषारी द्रव्य केले प्राशन ...

कॅन्सरग्रस्त मुलाला आ. संतोष बांगर यांनी दिला मदतीचा हात - Marathi News | MLA Santosh Bangar helped a cancer-stricken child | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कॅन्सरग्रस्त मुलाला आ. संतोष बांगर यांनी दिला मदतीचा हात

डॉक्टरांशी भ्रमणध्वनीवरून संभाषण करीत मुलाच्या उपचारासाठी सूचना दिल्या. ...

रेकी करून म्हशी लांबविल्या! ४० ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांना पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई  - Marathi News | Thieves caught after checking CCTV footage at 40 locations; Action by local crime branch | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रेकी करून म्हशी लांबविल्या! ४० ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांना पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

दिवसा दुचाकीवरून जनावरांची रेकी करून रात्रीला वाहनात टाकून लंपास करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. ...

रामभक्तांसाठी खुशखबर! अयोध्यासाठी धावणार मराठवाड्यातून तीन विशेष 'आस्था' रेल्वे - Marathi News | Good news for Ram devotees! Three special 'Aastha' trains will run from Marathwada to Ayodhya | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रामभक्तांसाठी खुशखबर! अयोध्यासाठी धावणार मराठवाड्यातून तीन विशेष 'आस्था' रेल्वे

मराठवाड्यातील भाविकांना अयोध्या येथे जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता यावे, या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वे विभागाचा निर्णय ...

गंभीर मुद्दा! मराठवाड्यात रोज तीन शेतकरी संपवतात जीवन, बीड जिल्ह्यात सर्वाधिक संख्या - Marathi News | Serious issue! Three farmers die every day in Marathwada, the highest number in Beed district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंभीर मुद्दा! मराठवाड्यात रोज तीन शेतकरी संपवतात जीवन, बीड जिल्ह्यात सर्वाधिक संख्या

२०२३ हे वर्ष पूर्णत: अवकाळी पावसाचे, पावसाळ्यात खंडाचे, हिवाळ्यात पावसाळ्याचे असेच गेले. ...

तुरीची टुणूकउडी; तर सोयाबीनची घसरगुंडी; तुरीने गाठला दहा हजारांचा पल्ला - Marathi News | In Hingoli, turi prices rose, but farmers suffered losses | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तुरीची टुणूकउडी; तर सोयाबीनची घसरगुंडी; तुरीने गाठला दहा हजारांचा पल्ला

सोयाबीन आणखी घसरले ! १८ जानेवारी रोजी सरासरी ४ हजार ४१३ रुपये क्विंटलचा भाव मिळाला. या दिवशी एक हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ...

शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा - Marathi News | Permanently lift the export ban on agricultural produce and free farmers from debt | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा

शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाचे धरणे आंदोलन ...

समोरच्या वाहनास धडकल्याने ट्रकच्या केबिनचा चुराडा; एकाचा जागीच मृत्यू - Marathi News | the crushing of the truck's cabin after hitting the vehicle in front; One died on the spot | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :समोरच्या वाहनास धडकल्याने ट्रकच्या केबिनचा चुराडा; एकाचा जागीच मृत्यू

अपघातानंतर समोरील अज्ञात वाहन मात्र न थांबताच घटनास्थळावरून निघून गेले ...

मनोज जरांगे पाटलांनी मुंबईचं आंदोलन स्थगित करावं; पुरुषोत्तम खेडेकर काय म्हणाले? - Marathi News | Maratha Reservation: Manoj Jarange Patil should suspend the Mumbai agitation; What did Purushottam Khedekar say? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे पाटलांनी मुंबईचं आंदोलन स्थगित करावं; पुरुषोत्तम खेडेकर काय म्हणाले?

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मनोज जरांगे पाटलांची मागणी संविधानिक आहे असं त्यांनी सांगितले. ...