ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
हिंगोली : ग्रामपंचायत व पालकांच्या एनओसीनंतर कोरोनामुक्त भागातील बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत असला तरी त्यांच्या ... ...
येथील शिवसेना सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने काही वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच मागील वर्षापासून पंचधातूच्या मूर्तीची स्थापना ... ...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरासह जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक ... ...