अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
हिंगोलीतील युवासेनेचे कार्यकर्ता असलेल्या दिलीप घुगे यांनी आमदार संतोष बांगर यांना निवडणुकीचं आव्हान दिलं आहे ...
केंद्रीय सुरक्षा बलाच्या भरतीसाठी तोतया परीक्षार्थी बसवणाऱ्या टोळीचे हिंगोली कनेक्शन उघड;मुंबई पोलिसांनी वारंगा फाटा येथून एकास केली अटक ...
शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी कामगारांसाठी सरकारने सुरू केलेल्या मध्यान्ह भोजन योजनेतील भ्रष्टाचारावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे ...
परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या कारखान्याने गाळप हंगाम २०१५-१६ मध्ये नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, आदी जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर ऊस गाळपासाठी नेला होता ...
जुलै महिन्यात ४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून पायाभूत सुविधा कोलमडल्या ...
इसापूर धरणाचे १३ दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात ३९१०१ क्युसेक्स इतका विसर्ग सूरू आहे. ...
Eknath Shinde: संतोष बांगर हे माझे चेले आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. ते आमच्यासोबत कसे नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडत होता. उलट ते आम्हाला बाहेर काहीही बोलत असल्याने लोकांना वेगळे वाटायचे. मात्र ते एकेक आमदार आमच्याकडे पाठवत होते. ...
पूर्णा नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ...
सेनगाव पोलिसांनी २४ तासांत लावला तपास,बरडा येथे पुलाखाली आढळला होता मृतदेह ...
आ.संतोष बांगर यांच्या नेतृत्वात काढण्यात येत असलेल्या या कावड यात्रेची मागील सात ते आठ वर्षांची परंपरा आहे. ...