शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा इच्छामरणास परवानगी द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:02 IST

औंढा तालुक्यातील गलांडी लघुसिंचन तलावाच्या लाभ क्षेत्रातील जनविकास पाणी वापर सहकारी संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडुन रितसर परवानगी मिळविल्यानंतर तहसीलदारांनी पाणी रोखल्याने तलावातील पाणी द्या अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या असे निवेदन जिल्हाधिकाºयांकडे देण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औंढा तालुक्यातील गलांडी लघुसिंचन तलावाच्या लाभ क्षेत्रातील जनविकास पाणी वापर सहकारी संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडुन रितसर परवानगी मिळविल्यानंतर तहसीलदारांनी पाणी रोखल्याने तलावातील पाणी द्या अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या असे निवेदन जिल्हाधिकाºयांकडे देण्यात आले आहे.या तलावात ५५ टक्के म्हणजेच ०.१८७ दलघमी पाणीसाठा आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ०.०२० बाष्पीभवनात मार्चअखेर २० टक्के म्हणजे ०.०३३, उन्हाळी बाष्पीभवनासाठी ३० टक्के म्हणजेच ०.४०, सदर तलावातील गाळ २५ टक्के म्हणजेच ०.०४६ दलघमी इतका जादा पाणीसाठा असल्याने एकूण ०.०४७ दलघमी पाणी सिंचनासाठी वापरण्यास परवानगी दिली. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकाºयांना १९ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण अधिकाºयांनी कळविले होते. यानंतर तहसीलदारांनी गलंडी सिंचन तलावातून पाणी रोखले. ४ जानेवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकाºयांच्या स्वाक्षरीत लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी पत्र दिले. तरीही पाणी मिळत नसल्याने आज जिल्हाधिकाºयांची भेट घेण्यासाठी २० शेतकरी दाखल झाले होते. मात्र त्यांची भेट न झाल्याने पाणी द्या अन्यथा इच्छामरणाची परवानगी अशा आशयाचे निवेदन देत आपल्या व्यथा अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांच्याकडे मांडल्या. यात प्रकाश शिवलाल चव्हाण, धोंडीराज किशन देव, नागनाथ भीमाशंकर पवार, धनंजय महामुने, विश्वनाथ साबळे, रंजनाताई पवार, एकनाथ शेळके, अशोक चव्हाण, प्रमोद देव, चंद्रप्रकाश साहेबराव, दिनकर कºहे, शाम देव, किशन पवार आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीTahasildarतहसीलदार