शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

'मंदिर खुले करा'; हिंगोलीत विश्व हिंदू परिषदेचे 'ढोल बजाओ' आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 2:15 PM

भक्तांच्या भावनांशी सरकारने खेळू नये अशा संतप्त भावना विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. 

ठळक मुद्दे सरकारने दारूची दुकाने खुली केलीपरंतु मंदिर उघडली जात नाहीत.

हिंगोली : मंदिर खुले करावीत या मागणीसाठी हिंगोलीत विश्व हिंदू परिषदेच्या वतीने २४ ऑक्टोबर रोजी ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. शहरालगतच्या खटकाळी बायपास परिसरातील दक्षिण मुखी हनुमान मंदिरासमोर आंदोलन करून विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेतले.

यावेळी आंदोलकांनी जय श्रीराम ! जय श्रीराम ! अशा घोषणा देत लवकरात लवकर मंदिर खुली करावीत, भक्तांच्या भावनांशी सरकारने खेळू नये अशा संतप्त भावना विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. सरकारने दारूची दुकाने खुली केली, परंतु मंदिर उघडली जात नाहीत. त्यामुळे सरकारने गांभीर्यपूर्वक विचार करावा व मंदिरे खुली करावीत अशी मागणी करण्यात आली. ढाेल बजाओ आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मुरलीधर तोष्णीवाल, उपाध्यक्ष सांवरमल अग्रवाल, राजेंद्र हलवाई यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीTempleमंदिर