अल्पवयीन मुलीस पळविले;गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 23:52 IST2019-01-25T23:52:05+5:302019-01-25T23:52:18+5:30
तालुक्यातील सवड येथील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याची घटना २३ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीस पळविले;गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील सवड येथील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याची घटना २३ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली तालुक्यातील सवड येथील अल्पवयीन मुलीस अज्ञात आरोपीने फूस लावून पळविल्याची तक्रार हिंगोली ग्रामीण ठाण्यात दाखल आहे. याप्रकरणी मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोउपनि पोटे हे करीत आहेत.