शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 12:13 AM

महराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेन्शन हक्क संंटघटने तर्फे ७ एप्रिल रोजी विविध मागण्या संदर्भात घंटनाद आंदोलन करण्यात आले. २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात जिल्हाभरातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध शिक्षक संघटना व राजकीय नेत्यांनीही आंदोलनास पाठींबा दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेन्शन हक्क संंटघटने तर्फे ७ एप्रिल रोजी विविध मागण्या संदर्भात घंटनाद आंदोलन करण्यात आले. २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात जिल्हाभरातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध शिक्षक संघटना व राजकीय नेत्यांनीही आंदोलनास पाठींबा दिला.शासनाने ३१ आॅक्टोबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त होणाºया कर्मचाºयांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ अंतर्गत असलेली पेन्शन योजना बंद करुन नवीन परिभाषिक अंशदायी पेंशन योजना व राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली. या दोन्ही पेंशन योजनांचे स्वरुप पाहता या योजना कर्मचाºयांचे भविष्य अंधकारमय करणाºया असल्याने कर्मचाºयांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे जुनीच पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी केली. निवेदनात म्हटले की, विधिमंडळाच्या अधिवेशनात संघटनेने मुंडण आंदोलन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्मचाºयांना सेवा व मृत्यू उपदान तसेच कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ तत्काळ देऊ, जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विचार करु, असे आश्वासन दिले होते. परंतु, अद्याप याबाबत निर्णय घेतला नाही. शिवाय आश्वासनाच्या आठवणींसाठी घंटानाद १८ डिसेंबर २०१७ रोजी नागपूर येथील विधीमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघटनेच्या शिष्टमंडळासमोर येऊन आश्वासने दिली होती. त्यात सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचाही विचार करु, असे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. निवेदनावर जिल्हाअध्यक्ष राजेंद्र पाटील, भालचंद्र आळणकर, अमोल शर्मा, शंकर लेकुळे, दत्ता पडोळे, हरिशचंद्र गोलाईतकर, नारायण चापके यांच्यासह पदाधिकाºयांच्या स्वाक्षरी आहेत. यावेळी आ. डॉ. संतोष टारफे, जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे, भैय्यासाहेब देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर आदींनी भेट दिली. तसेच संघटनेच्या वतीने खानापुर चिता येथील अपघातात मयत झालेले शिक्षक शिवाजी कोरडे यांच्या कुटुंबियास मुलींच्या नावे २ लाख ४० हजार रु.मदत केली.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीMorchaमोर्चा