शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

रखडलेल्या पुलाच्या कामाने घेतला चौघांचा बळी, मृत लोणार तालुक्यातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 9:03 AM

Accident at Sengaon चौघे मृत लोणार तालुक्यातील खळेगाव, पळखेडा , धानोरा इथले रहिवाशी आहेत.

ठळक मुद्देरखडलेल्या पुलावर कोणताही बोर्ड न लावल्यामुळे घडली घटना. खड्ड्यात गाडी पडल्याने पाण्यात गुदमरून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सेनगाव ( हिंगोली ) :जिंतूर -सेनगाव रस्त्यावर भरधाव कार  पुलाचे काम चालू असलेल्या खड्डात पडली. या भीषण अपघातात खड्डयात साचलेल्या पावसाच्या पाण्यात कार बुडून चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली.

शहराजवळ सेनगाव -जिंतूर रस्त्यावर रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणारी कार पुलाचे काम चालू असलेल्या खड्डयात पडली. खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी असल्याने कार पाण्यात बुडाली. कारचे काच बंद असल्याने त्यातील विजय ठाकरे रा.धानोरा,गजानन सानप,त्रंबक थोरवे या सह अन्य एक असे लोणार तालुक्यातील चार जणांचा मृत्यू झाला. रात्रीच्या दरम्यान रस्त्यावर वाहतूक नसल्याने हा प्रकार उशिरा लक्षात आला. मदत मिळेपर्यंत गाडीमधील चार ही जणांचा मृत्यू झाला होता. मृत चौघेही आपल्या मुलांना क्लासेस लावण्यासाठी नांदेड येथे गेले होते.परत येत असताना दुदैवी प्रकार घडला. 

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोलीDeathमृत्यू