शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

शेतक-यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:45 PM

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १४ डिसेंबर रोजी शेतकºयांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे आंदोलन केले. पूर्वी दिलेल्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे गुरूवारी शेतकरी उपोषणास बसले होते.

ठळक मुद्देहिंगोली : विविध मागण्यांसाठी जिल्हा कचेरीसमोर शेतक-यांचा ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १४ डिसेंबर रोजी शेतकºयांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे आंदोलन केले. पूर्वी दिलेल्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे गुरूवारी शेतकरी उपोषणास बसले होते.हिंगोली तालुक्यातील टाकळी येथील शेतकºयांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासन दिले होते. निवेदनाद्वारे शेतकºयांच्या उत्पादन मालाला भाव द्या, शेतकºयांना कर्जमुक्त करा. तसेच शेतकºयांच्या मनाप्रमाणे त्याला शेतात पीक पिकवू द्यावे. शेतकºयांना वयाच्या ४५ वर्षांपासून पेन्शन सुरू करावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या. परंतु याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकºयांनी गुरूवारी धरणे आंदोलन केले. निवेदनावर सुधाकर घोलप, नीळकंठ इंगळे, विजय पाईकराव, रंजना पाईकराव, लक्ष्मण पतंगे यांच्यासह २२ शेतकºयांच्या स्वाक्षरी आहेत.