शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयांना निर्जंतुकीकरण मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:26 IST

यात जिल्हा कचेरी ८, उपायुक्त पशुसंवर्धन १, कौशल्य विकास १, महिला व बालविकास ३, नगररचना सहा. संचालक १, माहिती ...

यात जिल्हा कचेरी ८, उपायुक्त पशुसंवर्धन १, कौशल्य विकास १, महिला व बालविकास ३, नगररचना सहा. संचालक १, माहिती अधिकारी १, जि.प. मुकाअ ८, उपविभागीय अधिकारी कळमनुरी, वसमत व हिंगोली प्रत्येकी १, पं.स. हिंगोली ५, पं.स. वसमत, कळमनुरी, सेनगाव व औंढा प्रत्येकी २, तहसीलदार हिंगोली, वसमत, कळमनुरी प्रत्येकी ५, तहसील औंढा २ व सेनगावला ३ दिल्या आहेत. समाजकल्याण सहा. आयुक्त ३, कृषी अधीक्षक ५, कार्यकारी अभियंता सा.बां. ५, रेशीम विकास अधिकारी १, जिल्हा शल्यचिकित्सक ५, जिल्हा क्रीडा अधिकारी १, जिल्हा आरोग्य अधिकारी ५, पोलीस अधीक्षक ८, जिल्हा कोषागार ५, जिल्हा नियोजन समिती ३ अशा एकूण १०० मशीनचा पुरवठा केला आहे. एक मशीन ५९ हजार रुपयांची आहे.

धूळखात पडू नयेत

बहुतांश शासकीय कार्यालयांत संचिका लवकर विविध टेबलांवर फिरविण्याची घाई असते. तर, काही ठिकाणी असे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी कर्मचारी कितपत मेहनत घेतील, हा प्रश्न आहे. त्यामुळे या मशीन नव्याचे नऊ दिवस वापरून पुन्हा धूळखात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडेही प्रशासनाला लक्ष ठेवावे लागणार आहे. एकंदर विचार करता यावर मोठा खर्च झाला आहे. तो पाण्यात जाण्याची भीती आहे.