शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

बसस्थानकासमोर दोन गटांत राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 1:05 AM

शहरातील बसस्थानक परिसरात १९ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन गट समोरा-समोर भिडल्याची घटना घडली. दोन्ही गटांतील तरूणांकडे लोखंडी रॉड व धारदार शस्त्र असल्यामुळे बसस्थानक परिसरातील प्रवासी व नागरिकांची एकच धावपळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील बसस्थानक परिसरात १९ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन गट समोरा-समोर भिडल्याची घटना घडली. दोन्ही गटांतील तरूणांकडे लोखंडी रॉड व धारदार शस्त्र असल्यामुळे बसस्थानक परिसरातील प्रवासी व नागरिकांची एकच धावपळ उडाली.सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने तसेच शहर ठाण्याचे पोनि अशोक मैराळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि जगदीश भंडारवार, ग्रामीण ठाण्याचे पोनि मारोती थोरात आदी तत्काळ हजर झाले. यावेळी पोलिसांनी दोन्ही गटातील जमावाला पांगविले. घटनेमुळे मात्र काहीवेळ बसस्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी उशिरापर्यंत ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.या घटनेमागचे कारण कळाले नसले तरीही गाडीचा कट मारल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. काल रात्रीही पेन्शनपुरा भागात दोन गटांत हाणामारी झाली होती. सलग दुसऱ्या दिवशी वेगळ्या गटांत अशी घटना घडली.

टॅग्स :Hingoliहिंगोलीcrimeगुन्हे