शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अतिउत्साह नडला! मतदान केल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याने तरुणाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 13:54 IST

याबाबत तरुणाच्या विरोधात बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- रमेश कदम आखाडा बाळापूर ( हिंगोली) : विधानसभा मतदारसंघासाठी मतदान केल्याचा व्हिडिओ मतदान कक्षात तयार केला व एका व्हाट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केल्याची घटना बाळापूर येथे उघडकीस आली. मतदानाची गोपनीयता बाळगणे, मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाणे याबाबत तरुणाच्या विरोधात बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी 9:15 वाजता आखाडा बाळापूर येथील एका मतदान केंद्रावर संतोष शिवाजी आमले या तरुणाने मतदान केंद्रात मोबाईल घेऊन प्रवेश केला. तसेच मतदान करतानाचा व्हिडिओ त्याने तयार केला. त्यानंतर मतदान यंत्र व मतदान केल्याचा व्हिडिओ त्याने सोशल मिडियावर व्हायरल केला. 

माहिती मिळताच याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असून सदर तरुणास ताब्यात घेतले आहे. बाळापूरचे पोलीस कर्मचारी अतुल विठ्ठलराव मस्के यांच्या फिर्यादीवरून हनुमान नगर येथील रहिवासी असलेला संतोष शिवाजी आमले ( रां. हनुमान नगर, आखाडा बाळापूर) याच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकkalamnuri-acकळमनुरी