शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

शेवटच्या दिवशी ४९ जणांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:03 AM

कळमनुरी/आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ७४ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी/आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ७४ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी दिली.१८ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटचा दिवस होता. या एकाच दिवशी ४९ तर आतापर्यंत ७४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्जाची छाननी १९ डिसेंबर रोजी होणार आहे. १८ संचालक पदासाठी निवडणूक होत आहे. यात ५१ हजार ८१ मतदार हक्क बजावणार आहेत. १८ डिसेंबर रोजी उमेदवारी भरण्यास चांगलीच गर्दी झाली होती.यामध्ये शेतकरी मतदारसंघात कांडली- रुपेश रमेश देशमुख, घोडा- पंजाबराव दादाराव पतंगे, वारंगा फाटा- संतोष किसन राजेगोरे शेवाळा- संदीप मारोतराव सावंत, लाख- मंदाबाई बापूराव लोंढे, डोंगरकडा- सविता विजय गावंडे, जवळा पांचाळ- मारोतराव चांदोजी पवार, धनाजी मारोती पवार, डोंगरकडा- अनुसयाबाई व्यंकटराव अडकिणे, अनूसयाबाई नरवाडे, जवळा पांचाळ- सुनील गोविंद लांडे, वारंगा फाटा- सुनील सुभाष लोमटे, जवळा पांचाळ-शिवाजी बाबूराव सवंडकर, डोंगरकडा- शेख आखेफुनिसा शे. मो. इसा, डोंगरकडा- सुमनबाई गोपाळराव वीर, राधाबाई कोंडबा अडकिणे, मीराबाई श्यामराव अडकिणे, घोडा-काशीराव ग्यानबाराव पतंगे, कोथळज- धुरपत नारायण पाईकराव, जलालदाबा- गणेश किसन लोंढे, कांडली- किसन सटवाराव कोकरे, नांदापूर- गजानन परशराम चव्हाण, आखाडा बाळापूर- दत्ता संजय बोंढारे, जवळा पांचाळ- एकनाथ मारोतराव पुंड, जलालदाभा-विठ्ठल उत्तम पोले, लाख- कावेराबाई बबन सावळे, शेवाळा- शिवाजी कोंडबाराव चव्हाण, पिंपळदरी- बालाजी नारायण वानखेडे, डोंगरकडा- मीराबाई श्यामराव अडकिणे, आखाडा बाळापूर- रावजी संभाजी बोंढारे, नांदापूर गजानन माणिकराव काळे, सिंदगी- अनिल जानकीराम रणखांब, कांडली राहुल रमेश पतंगे, कोथळज- यादव भिकाजी पाईकराव, सिंदगी- शिरीष मधुकरआप्पा कंझाडे, न् ाांदापूर-वसंत वामन देशमुख, लाख-कुसुमबाई माणिकराव लोंढे, कोथळज-छायाबाई शकुराव शेळके, खोब्राजी संभाजी भुक्तर, पोठवडगाव- माणिक साहेबराव दुर्गे, आखाडा बाळापूर- रावजी संभाजी बोंढारे, शेवाळा- अमर रामराव सावंत, सिंदगी-साहेबराव लक्ष्मण मंदाडे यांचा समावेश आहे.कळमनुरी : तालुक्यातील आखाडा बाळापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आठ पथके तयार केली आहेत.वाहन परवाना देणे निवडणूक साहित्याची मागणी व नियोजन करणे, मतपत्रिका छपाई व त्याबाबत हिशोब ठेवणे, प्रशिक्षण व्यवस्था बैठक, व्यवस्था स्ट्राँग रुम व्यवस्थापन , नियंत्रण पथक वाहन, व्यवस्थापन पथक, वाहतूक आराखडा तयार करणे, ओळखपत्र तयार करणे, मतदान केंद्रनिहाय मतदार कार्यप्रति तयार करणे, यासाठी आठ पथके तयार केली.व्यापारी मतदारसंघातून बालासाहेब मनोजीराव गावंडे, नंदकुमार लक्ष्मण लासे, मारोतराव बापूराव शिंदे यांनी अर्ज भरला.हमाल मापाडी मतदारसंघातही शेवटच्या दिवशी माधव सदाशिव कळमूळकर, शेख मो. गौस मो.रज्जाक या दोघांनी अर्ज भरला.

टॅग्स :ElectionनिवडणूकMarket Yardमार्केट यार्ड