शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

कमी वयाच्या लोकांना होतोय 'या' प्रकारचा कॅन्सर, वेळीच व्हा सावध...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 5:48 PM

आजारपण कोणतंही असो त्यात शरीराचं मोठं नुकसान होत असतं.

आजारपण कोणतंही असो त्यात शरीराचं मोठं नुकसान होत असतं. जसजसे वय वाढतं जातं तसतसं ते आजारपण जीवघेणं होण्याचा धोका नाकारता येत नाही. काही आजारपणं अशी असतात  ज्यांच्याकडे  तरूण वयात फारस लक्ष दिलं जात नाही. पण नंतर त्या समस्येचं रुपांतर मोठ्या  आजारात होते. असाच एक आजार आहे तो म्हणजे पोटाचा कॅन्सर. या कॅन्सरबाबत एक धक्कादायक रिसर्च समोर आला आहे. 

हा कॅन्सर झपाट्याने पसरतो. ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांमध्ये या प्रकारचा कॅन्सर आढळून येतो. या रिसर्चमध्ये समोर आलेल्या माहितीनूसार या प्रकारचा पोटाचा कॅन्सर इतर रोगांपेक्षा घातक असतो. या आजारावर केमिओथेरपीचा सुद्धा उपयोग होत नाही. मोठ्या वयोगटात कॅन्सर होत असताना आता मध्यम वयाच्या लोकांमध्ये सुद्धा या आजाराचे प्रमाण वाढत आहे. 

जीवन संपवून टाकत असलेल्या कॅन्सर बद्दल खूप कमी लोकांना माहीती आहे. ऑन्कॉलॉजिस्ट सर्जन यांनी अनेकांनी आजाराकडे लक्ष न दिल्याचे सांगितले आहेत.  सुरूवातीच्या  काळात या प्रकारचा कॅन्सर झालेल्या लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळे याचे  प्रमाण वाढत आहे. सुरूवातीला या आजाराच्या लक्षणांना गांभीर्याने न घेतल्यामुळे  हा आजार पसरत जातो.

रिचर्स करत असलेल्या तज्ञांच्या अहवालानूसार त्यांनी १९७३ ते २००५ या वर्षीच्या रिर्पोट्चा अभ्यास केला. त्यात कॅन्सरच्या आजारांने मृत्यू होत असलेल्यांची  संख्या ७५ हजारांपेक्षा जास्त होती. ज्यात तरूणांच्या तुलनेने कॅन्सरचा आजार असलेल्या वृध्दांचे प्रमाण २ टक्क्यांनी कमी  होते.  हा रिसर्च जर्नल सर्जरी यात प्रकाशित करण्यात आला आहे.  संधोधक अजून वेगवेगळ्या प्रकारे कॅन्सरचे मृत्यू होण्याची कारणं शोधत आहेत. 

टॅग्स :Healthआरोग्य