शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Workout Tips : वर्कआउटनंतर थंड पाणी पिणं फायदेशीर की नुकसानकारक? जाणून घ्या सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 17:14 IST

Workout Tips: प्रश्न असाही विचारला जातो की, वर्कआउटनंतरही थंड पाणी प्यावं का? हे आपल्या शरीरासाठी हेल्दी राहतं का? चला जाणून घेऊ या प्रश्नांची उत्तर...

Workout Tips: उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक थंड पाणी पिणं पसंत करतात. थंड पाणी प्यायल्याने शरीराला थोडा आराम मिळतो. पण प्रश्न असाही विचारला जातो की, वर्कआउटनंतरही थंड पाणी प्यावं का? हे आपल्या शरीरासाठी हेल्दी राहतं का? चला जाणून घेऊ या प्रश्नांची उत्तर...

तज्ज्ञ सांगतात की, वर्कआउटनंतर थंड पाणी पिणं शरीरासाठी नुकसानकारक होऊ शकतं. वर्कआउटनंतर शरीराचं तापमान वाढतं. अशात तुम्ही जेव्हा थंड पाणी पिता तेव्हा शरीराचं तापमान एकएकी खाली येतं. अशात तुमच्या वर्कआउटची पूर्ण मेहनत वाया जाते. यासोबतच सर्दी होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे वर्कआउटनंतर नेहमीच नॉर्मन पाणी प्यावं. याने शरीराचं वजन कमी होईल. सोबतच तुम्हाला नुकसान होण्याचा धोकाही कमी असेल.

वजन वाढण्याची शक्यता

जेव्हा तुम्ही वर्कआउटनंतर थंड पाणी पिता तेव्हा तुमचं वजनही वाढू शकतं. खासकरून बेली फॅट वाढण्याची शक्यता अधिक असते. अशात जर तुम्ही वर्कआउटने वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर थंड पाण्याचं सेवन अजिबात करू नका. 

हार्ट रेटवर प्रभाव

वर्कआउटनंतर थंड पाण्याचं सेवन केलं तर हृदयाच्या गतिवरही प्रभाव पडतो. वर्कआउट दरम्यान तुमच्या नसांमध्ये वेगाने ब्लड सर्कुलेशन होतं आणि अचानक थंड पाणी प्यायल्याने नसा थंड होतात. अशात हृदयाची गति आणि ब्लड सर्कुलेशन हळुवार होतं. कधी कधी ही स्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे वर्कआउट केल्यावर लगेच थंड पाणी सेवन करू नये.

डोकेदुखी

वर्कआउटनंतर तुम्ही जर थंड पाण्याचं सेवन केलं तर अशात तुम्हाला डोकेदुखी आणि सायनसची समस्याही होऊ शकते. खासकरून तुम्ही जेव्हा आइस क्यूबवालं पाणी पित असाल तर याने तुमच्या नसा थंड होतात. अशात याचा प्रभाव तुमच्या डोक्यावर पडतो. ज्यामुळे डोकेदुखीची समस्या होऊ लागते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यFitness Tipsफिटनेस टिप्स