शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

जुने लोक उशाखाली लसूण ठेवून का झोपतात? कारण वाचाल तर तुम्हीही तेच कराल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 13:42 IST

Garlic In Under Pillow : लसूण जेवताना कच्चा खाण्यासोबतच दररोज रात्री झोपताना उशीखाली लसणाची एक पाकळी ठेवली तर तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात.

Garlic in Pillow benefits : लसणाचा वापर आपल्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. आर्युवेदानुसार याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. आयुर्वेदात लसणाला फार महत्व आहे. कारण याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होतात. तुम्ही जेवणात लसूण खात असालच पण आज आम्ही तुम्हाला लसणाची एक वेगळी ट्रिक सांगणार आहोत.

रोजच्या आहारात लसणाचा समावेश करण्यासोबत किंवा लसूण जेवताना कच्चा खाण्यासोबतच दररोज रात्री झोपताना उशीखाली लसणाची एक पाकळी ठेवली तर तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. हे फार लोकांना माहीत नसतं. याचा नेमका काय फायदा हे जाणून घेऊ.

पूर्वीच्याकाळी लसूण घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवला जायचा. यामुळे घरातील हवेमध्ये असलेले रोगजंतू नाहीसे व्हायचे. त्याचसोबत लसूण नकारात्मक उर्जा खेचून घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करतो. यामुळे अनेक लोक लसणाची पाकळी (Garlic Cloves Benefits) आपल्या उशाखाली घेऊन झोपतात. उशीखाली लसणाची पाकळी उशीखाली ठेऊन झोपल्याने शांत झोप लागते.

आजकाल लाइफस्टाईल खूपच धावपळीची आणि व्यस्त झाली आहे. आपण सतत शरीराने असो किंवा मेंदूने कुठेतरी गुंतलेले असतो. अशा परीस्थितीत आपला शरीराला आणि मेंदूला शांततेची आणि आरामाची नितांत गरज असते. मात्र अनेकदा आपल्यालों अशी शांत झोप लागत नाही. मग यासाठी आपण काही घरगुती उपाय वापरतो. अन्यथा टॅब्लेट्स घेतो. पण यासाठी एक लसणाची पाकळीही पुरेशी आहे.

कोलेस्टेरॉल कमी होतं

कोलेस्टेरॉल, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांवर लसूण उपयोगी आहे. कर्करोगाचा धोका टाळण्याचे गुणही लसणीत आहेत. 

रोगप्रतिकाराक शक्ती वाढते

रोगप्रतिकाराक शक्ती असते. पूर्वी लसणाचा कांदा घराच्या कोपऱ्या ठेवला जायचा. कारण हवेतील रोगजंतू नाहीसे व्हायचे.  लसूण उशीखाली घेऊन झोपल्यामुळे चांगली झोप लागते. 

नकारात्मक ऊर्जा दूर होते

लसूण ही नकारात्मक उर्जा खेचून घेते आणि सकारात्मक उर्जा देते त्यामुळे आजही अनेक लोक लसणीची किमान एक पाकळी तरी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात.

कफ दूर होतो

लसूण हा उष्ण व तीष्ण गुणात्मक असल्याने वात व कफनाशक आहे. तसेच पोटाच्या अनेक समस्या यामुळे दूर होतात. शरीरातील अनेक विषारी पदार्थ यामुळे बाहेर पडतात.

गॅस होत नाही

पोटात गॅस तयार होण्यापासून लसूण प्रतिबंध करते. हृदयासाठीही उपयुक्त असून शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून उपकारक कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.

ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं

लसणामधील पोटॅशिअम शरीरातील पाण्यावर नियंत्रण ठेवते व त्या योगे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हृदयाची स्पंदनेही नियंत्रित ठेवण्यास या पोटॅशियमचा उपयोग होतो. 

लसण खाण्याचे फायदे

लसणात असलेले ‘क’ जीवनसत्त्व, ई जीवनसत्त्व व जस्त यांचा रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहण्यास उपयोग होतो. लसणात अ‍ॅलिसिन नावाचे औषधी तत्त्व असते. त्यामुळे बुरशीचा संसर्ग, जीवाणू, विषाणू संसर्ग बरे होण्यास मदत होते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य