शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

जास्तीत जास्त लोक ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आजारी का पडतात? केवळ थंडी नाही कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 10:00 IST

Winter Health Tips : या महिन्यांमध्ये आजारपण येण्याची वेगवेगळी कारणे आहेत. यासाठी केवळ तापमान कमी होणं हेच कारण नाही.

Winter Health Tips : ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना आला की, जास्तीत जास्त लोक आजारी पडल्याचं बघायला मिळतं. वातावरणात बदल होत असल्याने आजार वाढतात असं नेहमीच सांगितलं जातं. पण या महिन्यांमध्ये आजारपण येण्याची वेगवेगळी कारणे आहेत. यासाठी केवळ तापमान कमी होणं हेच कारण नाही.

काय आहे कारण?

1) व्हिटॅमिन डी ची कमतरता

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात दिवस लहान असतो ज्यामुळे आपण उन्हाच्या संपर्कात कमी येतो. या कारणाने शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता होते. हे व्हिटॅमिन इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी महत्वाचं आहे. हेच कारण आहे की, यादरम्यान आपल्याला जास्त वायरल इन्फेक्शनचा सामना करावा लागतो.

2) जास्त वेळ घरात राहतात लोक

या दोन महिन्यात लोक घरात जास्त आणि बाहेर कमी वेळ घालवतात. कारण थंडी हवा अधिक असते. बरेच लोक या हवेच्या संपर्कात येतात त्यामुळे वायरस पसरण्यासाठी एक खास वातावरण तयार होतं.

3) डासांची वाढ

पावसानंतर वातावरणात बदल होऊ लागतो आणि जागोजागी पाणी जमा होऊ लागतं. ज्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाच्या डासांसाठी एक चांगलं ब्रीडिंग ग्राउंड तयार होतं. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये या डासांची संख्या खूप वाढते. ज्यामुळे हे गंभीर आजार पसरतात. या दिवसांमध्ये डेंग्यूचा खूप धोका असतो.

4) निष्काळजीपणा

या दिवसात वातावरण कधी जास्त थंड तर कधी जास्त उष्ण असतं. अशात लोक वाढत्या आणि कमी होत्या तापमानात अनेकदा निष्काळजीपणा करतात. जसे की, थंडीमध्ये गरम कपडे न घालणं, तापमान कमी असताना  आंघोळ करणं. जास्त तेलकट खाणं, जास्त चहा पिणं अशा चुका महागात पडू शकतात.

टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य