शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! ब्राझिलमध्ये वाढतोय कोरोनाच्या लाटेचा धोका; WHO चा सर्व देशांना धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 18:08 IST

CoronaVirus News & Latest Updates : कोरोनाविरुद्धच्या लढाईत कुठेच आपल्या निष्काळजीपणा करून चालणार नाही.

कोरोना व्हायरसचा वाढता धोका  पाहता जागतिक आरोग्य संघटनेनं सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लस घेतल्यानंतरही सावधगिरी बाळगायला हवी. म्हणजेच कोरोनाविरुद्धच्या लढाईत कुठेच आपल्या निष्काळजीपणा करून चालणार नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हायरस ब्राझिलप्रमाणे इतर देशातही पसरू शकतो.

WHO च्या आपात्कालीन विभागाचे तज्ज्ञ माईक रेयान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ''आम्हाला असं वाटतंय की, या माहामारीपासून अजूनही आपली सुटका झालेली नाही. सगळ्याच देशांना अधिक सर्तक राहावं लागणार आहे. याशिवाय तिसऱ्या किंवा चौथ्या लाटेशीचाही सामना करावा लागू शकतो.''

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार पुन्हा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. रेयान यांनी सांगितले की, ''बहुतेक सर्व देशांमध्ये लसीच्या पुरवठ्यामुळे ही लढाई जिंकण्याची आशा नक्कीच निर्माण झाली आहे, परंतु यामुळे कोरोनाच्या प्रसाराबाबत आणि नियमांबाबत निष्काळजीपणा करणं महागात पडू शकतं. ब्राझीलसह जगातील सर्व देशांनी यावेळी अतिरिक्त खबरदारी घेण्याची गरज आहे.''

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रॉस डॅनॉम गेबेरिओस यांनीही ब्राझीलच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या नवीन  स्ट्रेन प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र, केरळ आणि तेलंगणासह इतर काही राज्यांना निरिक्षणाखाली ठेवलं जाणार आहे. 

मुलाच्या नाकात ८ वर्षांपासून अडकली होती 'बंदुकीची गोळी', डॉक्टरांनी असे केले उपचार!

ब्रिटन,  ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिकेतून कोविड -१९ च्या नवीन स्ट्रेनची प्रकरणं  समोर आली आहेत. शुक्रवारी देशभरातून कोरोनाचे १८ हजार ३२७ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत १०८ लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. सावधान! तुम्हीसुद्धा जेवता जेवता पाणी पिताय का? मग शरीराचं होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसं

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला