शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पोटावरील चरबी लगेच कमी करायची असेल तर डिनरमध्ये खा हे पदार्थ, मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 11:42 IST

Weight Loss Tips : डिनर हलकं असावं. तेच डिनर झोपण्याच्या 3 तासांआधी घेतलं पाहिजे. ज्याने तुमची झोप पूर्ण होते. मात्र, तुम्ही डिनरमध्ये काही पदार्थांचा समावेश करूनही वजन कमी करू शकता. चला जाणून त्याबाबत...

Weight Loss Tips :  प्रत्येकाला वाटत असतं की, ते फीट रहावे. पण शरीराचं वाढल्या कारणाने असं होऊ शकत नाही. वजन वाढल्याने आपल्याला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे सर्वांनाच आपलं वजन कमी करायचं असतं. तेच जेव्हा वजन कमी करण्याचा विषय येतो तेव्हा लोक एक्सरसाइज आणि डाएटवर लक्ष देतात. तेच एका चांगल्या डाएटसाठी सकाळचा नाश्ता पौष्टिक आणि हेवी असायला हवा. डिनर हलकं असावं. तेच डिनर झोपण्याच्या 3 तासांआधी घेतलं पाहिजे. ज्याने तुमची झोप पूर्ण होते. मात्र, तुम्ही डिनरमध्ये काही पदार्थांचा समावेश करूनही वजन कमी करू शकता. चला जाणून त्याबाबत...

मूग डाळ

पिवळ्या मूग डाळीत अनेक पोषक तत्व असतात. जे तुमचं ब्लड प्रेशर बॅलन्स करण्यात मदत करतात. याने वजन कमी करण्यासही मदत मिळते. त्यामुळे तुम्ही डिनरमध्ये मूग डाळीचा समावेश करू शकता. मूग डाळीचं पाणी पिऊनही तुम्ही वजन कमी करू शकता.

साबूदाना खिचडी

साबूदान्यात कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. साबूदाना खिचडी हे हलकं जेवण असतं. जे तुम्ही उपवासावेळी खाता. पण जर तुम्ही नेहमीच डिनरमध्ये साबूदाना खिडचीचं सेवन कराल तर तुम्हाला लवकर वजन कमी करण्यास मदत मिळेल. पण यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पपईचा सलाद

पपई बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्यांपासून सुटका देते आणि वजन कमी करण्यासही मदत करते. त्यामुळे तुम्ही डिनरमध्ये पपई खाऊ शकता. पपईची खास डिश तयार करण्यासाठी तुम्ही एका बाउलमध्ये पपई, गाजर, काकडीचे काही तुकडे टाका. यात सोया सॉस, राइस विनेगर, कांदा, हिरवी मिरची आणि मीठ टाका. हे तयार झालं तुमचं वजन कमी करण्याचा सलाद. 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य