शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : अशी घ्या काेराेनापासून काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 21:01 IST

भारतातही काेराेना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

पुणे : चीनमधून पसरलेल्या काेराेना विषाणूमुळे जगभरात हजाराे नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव आता चीनबराेबरच इतर देशांमध्ये हाेताना दिसत आहे. भारतात देखील काेराेनाचे 28 रुग्ण आढळले आहेत. काही सुरक्षा घेतल्यास काेराेनापासून आपला बचाव करता येऊ शकताे. 

असा पसरताे काेराेना विषाणूकाेराेनाची लागण झालेली व्यक्ती निराेगी व्यक्तीच्या समाेर खाेकल्यास किंवा शिंकल्यास निराेगी व्यक्तीला काेराेनाची लागण हाेऊ शकते. लागण झालेल्या व्यक्तीच्या लाळेच्या माध्यमातून काेराेनाचे विषाणू अनेक वस्तूंवर पसरु शकतात. त्या वस्तूंना तुम्ही स्पर्शकरुन तुमच्या डाेळ्याला, कानाला किंवा नाकाला हात लावल्यास तुम्हाला विषाणूची लागण हाेऊ शकते. 

अशी घ्या काळजी 

- सातत्याने खाेकणाऱ्या तसेच शिंकणाऱ्या व्यक्तीशी 2 ते 5 मीटरचे अंतर ठेवून संवाद साधा

- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, तसेच गर्दीच्या ठिकाणी गेल्यास मास्कचा वापर करा. 

- विविध वस्तूंवर काेराेनाचे विषाणू 48 तासांपर्यंत जीवंत राहू शकतात. त्यामुळे सातत्याने तुमचे हात साबणाने स्वच्छ धुवा. कमीत कमी 20 सेकंदापर्यंत तुमचे हात स्वच्छ करा. 

- आजारी व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळा

- डाेळे, कान, नाकाला वारंवार हात लावणे टाळा

- आजारी पडल्यास रुग्णालयात जाऊन याेग्य ते उपचार घ्या 

टॅग्स :corona virusकोरोनाHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सPuneपुणे