शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यातले आजार टाळण्यासाठी अशी घ्या काळजी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 18:36 IST

: दिवसेंदिवस वाढते ऊन अनेकांसाठी तब्येतीच्या तक्रारी सुरु करणारे आहे. दुपारच्या रणरणत्या उन्हात फिरून डोळे दुखणे, डोकं दुखणे, चक्कर येणे किंवा गरगरणे अशा अनेक दुखण्यांना सामोरं जावं लागत

पुणे : दिवसेंदिवस वाढते ऊन अनेकांसाठी तब्येतीच्या तक्रारी सुरु करणारे आहे. दुपारच्या रणरणत्या उन्हात फिरून डोळे दुखणे, डोकं दुखणे, चक्कर येणे किंवा गरगरणे अशा अनेक दुखण्यांना सामोरं जावं लागत. हे सर्व होऊ नये यासाठी अगदी लहान पण घरगुती उपाय केले तरी उन्हाळ्याच्या विकारांपासून सुटका होऊ शकते. त्यासाठी काही खास घरगुती उपाय. 

 

  • उन्हाळ्यात उन्हामुळे अनेकदा डोळे चुरचुरणे, पाणी येणे, लाल होणे अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. अशावेळी थंड पाण्याने (फ्रीजच्या नव्हे) डोळे धुणे महत्वाचे ठरते. शिवाय रात्री झोपताना डोळ्यांवर गुलाबपाण्यात बुडवलेल्या कापसाच्या घड्यांचाही फायदा होतो. 

 

  • उन्हाळ्यात शरीर उन्हात बाहेर काढण्यासाठी घामातून पाणी बाहेर काढते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे पाणी, सरबत, ताक पिणे योग्य ठरते. दोन तासांनी किमान एक ग्लास पाणी शरीरात गेलेच पाहिजे. 

 

  • उन्हाळ्यात तेलकट, मसालेदार आहार अनेकदा अपचन, पित्त, जळजळ अशा आजारांना आमंत्रण देते. या काळात हलके, बेताचे तिखट आणि मुख्य म्हणजे ताजे जेवण घ्यावे. उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते. त्यामुळे ताजे जेवण घेण्यावर भर द्यावा. 

 

  • उन्हामुळे त्वचा काळवंडण्याचं प्रमाणही वाढते. अशावेळी बाहेर पडण्यापूर्वी शकतो अंगभर कपडे परिधान करावेत. शिवाय उघडया  भागावर सन्सक्रीम लोशन वापरण्यास विसरू नये. 

 

  • उन्हाळ्यात घट्ट, कडक, गडद कपडे वापरणे टाळावे. जीन्स तर अजिबात वापरू नये. त्याऐवजी मऊ, सुती, सौम्य रंगाचे कपडे वापरल्यास दिवस अधिक आनंददायी जाईल. 

 

  • उन्हातून थेट ए.सी.मध्ये न जाता शरीराचे तापमान आधी नॉर्मलला आणावे आणि त्यानंतर थंड हवेत जावे. त्यामुळे अंगदुखी टळते. 
टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स