शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

अतिचिंता म्हणजे मृत्यूला आमंत्रण, जाणून घ्या पॅनिक अटॅकची लक्षणं, कारणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 12:00 IST

कोरोनामुळे पॅनिक अटॅकच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. या मागील कारणं आणि यापासून बचाव करण्यासाठी काय उपाय. करता येतील हे जाणून घेऊया. जाणून घेऊया.

भीती, चिंता वाटणे अतिशय साहजिक आहे. पण काही लोक जेव्हा याविषयी सतत विचार करतात किंवा त्रस्त राहतात, तेव्हा पॅनिक अटॅकची शक्यता वाढते. कोरोनामुळे अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. या मागील कारणं आणि यापासून बचाव करण्यासाठी काय उपाय. करता येतील हे जाणून घेऊया. जाणून घेऊया.

पॅनिक अटॅक म्हणजे काय ? पॅनिक डिसरऑर्ड ही एक अशी मनः स्थिती आहे, ज्यामध्ये पीडित व्यक्ती भिती आणि चिंतेखाली वावरत असते.  अशा व्यक्ती काहीवेळेस इतक्या घाबरतात की, त्यांना आपल्याला एखादा मोठा आजार झालाय किंवा एखाद्या मोठ्या समस्येने ग्रासल आहे, असं वाटतं. त्या व्यक्तीचं हृदय वेगाने धडधडू लागली. पीडित व्यक्तीला असे वाटते की, त्याच्याबरोबर चुकीचं काहीतरी घडतंय.

चिंता मोठं कारण पॅनिक अटॅक सामान्यत: त्या व्यक्तींसाठी त्रासदायक ठरतो, ज्या खूप जास्त चिंता करतात किंवा ज्यांच्या कुटुंबात एखादी व्यक्ती मानसिक स्थितीने ग्रस्त असते. त्या व्यक्तींना पॅनिक अटॅक येण्याची शक्‍यता अधिक असते. अशा व्यक्तींना प्रत्येक दुसऱ्या क्षणी आता माझं कसं होणार? ही चिंता सतावते. त्यांना भीती वाटणे, घाम येणे, हाता-पायांमध्ये झिणझिण्या येणे, श्‍वास घेण्यास समस्या अशा लक्षणांचा सामना करावा लागतो. पॅनिक अटॅकचा कालावधी दहा मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ असू शकतो. याची लक्षणं साधारण हार्ट अटॅक प्रमाणे असतात.

 पॅनिक अटॅकवर उपाय काय?पॅनिक डिसऑर्डर च्या इलाजासाठी आपल्या आहारामध्ये बदल करा. तुम्ही कॉगनेटिव्ह बिहेवियरल थेरपी घेऊ शकता. या थेरपीमध्ये आणि औषधांच्या माध्यमातून पॅनिक अँटॅकवर इलाज करता येऊ शकतो. औषधांबरोबर सायकोथेरपी मुळे लवकर आराम मिळू शकतो.

पॅनिक अँटॅक च्या रुग्णांनी मद्यपान किंवा कॉफीचे सेवन करता कामा नये. त्याचबरोबर संतुलित आहाराचे सेवन करावं. फळं, ग्रीन टी यांचं सेवन करणे फायद्याचे ठरले. सकारात्मक विचार करा, आवडत्या गोष्टी, मुलांबरोबर वेळ घालवा आणि व्यायाम करा.

लक्षात ठेवा

  • पॅनिक डिसओऑर्ड एक प्रकारची एंग्जायटी डिसऑर्डर आहे.
  • पॅनिक अटॅक सतत येण्याने रोजच्या व्यवहाराशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
  • अटॅक परत येऊ नये याकरिता ज्या ठिकाणी किंवा ज्या स्थितीमुळे अटॅक आला आहे, ती स्थिती किंवा त्या ठिकाणी जाणं टाळा.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स