शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Nipple Dermatitis : महिलांना होणाऱ्या निप्पल्स डर्मेटाइटिस 'या' गंभीर आजाराची लक्षणं आणि कारणं जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 12:05 IST

Nipple Dermatitis : महिलांना बदलत्या वातावरणात आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात.

महिलांना बदलत्या वातावरणात आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात. त्यातल्या त्यात  प्राईव्हेट पार्टंसना खाज यायला सुरूवात होते. अशा भागांना खाज आल्यानंतर खूप अवघडल्यासारख होतं असतं. सतत येणारा घाम, घट्ट कपड्यामुळे खाज येते. आपण अनेकदा समस्यांकडे दुर्लक्ष करत असतो.  पण याच समस्याचं रुपांतर मोठ्या आजारांत होत असतं. कारण  महिलांना छातीच्या टोकांवर म्हणजेच निपल्सवर जास्त खाज येत असेल तपासणी करणं गरजेचं आहे. कारण यामुळे आजाराची लागण झाल्यास ऑपरेशन सुद्धा करावं लागू शकतं.  अशी परिस्थिीती उद्भवू नये म्हणून विशेष काळजी घेण्याची गरज असते. चला तर मग जाणून घेऊया निप्पल्सवर येणारी खाज कशी महागात पडू शकते. 

महिलांची त्वचा ही मुलायम असते. शरीराचे काही भाग संवेदनशील असतात.  ज्यात छाती, निप्पल्स यांचा समावेश असतो. अनेकदा छातीवर निप्पल्सच्या भागात लाला चट्टे येणे, लहान पुळ्या येणे तसंच खाज येण्याची समस्या  उद्भवत असते. अनेक महिला हा त्रास घामामुळे होत आहे असं समजून दुर्लक्ष करतात. पण ही लक्षणं 'निप्पल डर्मेटाइटिस' ची सुद्धा असू शकतात.

निप्पल डर्मेटाइटिसची लक्षणं आणि कारणं.

निप्पल्स डर्मेटाइटिस  हा आजार एक  किंवा दोन्ही स्तनांना सुद्धा होऊ शकतो. यामुळे निप्पल्सच्या त्वचेवर  लहान-मोठे डाग, रॅशेज येतात. त्यामुळे पॅचेस येतात.  त्वचा कोरडी पडल्यामुळे खाज जास्त येतेय. तर  तुम्ही त्या भागावर जास्त खाजवत असाल तर इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. (हे पण वाचा-हॉट आणि स्लिम फिगरसाठी मलायका अरोरा सांगतेय खास फिटनेस फंडा!)

निप्पल डर्मेटाइटिस  का होतो

सर्वसाधारणपणे निप्पल डर्मेटाइटिस अशा लोकांना होतो. ज्यांचा त्वचा खूप  संवेदनशील असते.  अनेकदा स्किनकेअर प्रोडक्टसच्या वापरामुळे  तसंच सिन्थेटीक कपड्यांमुळे एलर्जी होते. ज्या महिला स्तनपान करत असतात त्यांना हा आजार होण्याचा धोका जास्त असतो. (हे पण वाचा-रोजच्या 'या' चुकांमुळे तुम्ही होऊ शकता गंभीर आजारांचे शिकार, वेळीच व्हा सावध)

कशी घ्याल काळजी

गरम पाण्यात एखादा कपडा किंवा टॉवेल भिजवून निप्पल्स साफ करा.

इन्फेक्शन झाले असल्याल साबणाचा वापर कमी करा. कारण त्यामुळे जळजळ होण्याची शक्यता असते. 

तुमच्या स्तनांमध्ये खाज येत असेल किंवा  स्त्राव होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळीच योग्य उपचार करा. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स