सिध्दार्थ म्हणतो, कुछ याद आया?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 05:40 IST2016-03-04T12:29:35+5:302016-03-04T05:40:05+5:30
मनवा व मी आम्ही दोघांनी मिळून चिल्लर गोळा केली.
.jpg)
सिध्दार्थ म्हणतो, कुछ याद आया?
द धक्का, जत्रा, गलगले निघाले, साढे माढे दिन यांसारख्या विनोदी चित्रपटांतून प्रेक्षकांना खिळवून ठेवणाºया सिध्दार्थ जाधव थेट सोशलमिडीयावर विचारतो कुछ याद आया क्या? यावर लोकमत सीएनएक्ने सिध्दार्थशी संवाद साधला असता, तो म्हणतो आॅस्ट्रेलिया ट्रिपची ही गंमत आहे. तिथल्या ट्रेन सफरची ही मजेशीर आठवण आहे. मानवा नाईक, संजय जाधव, आदिती सारंगधर, सोनाली खरे असे आठजण सोबत होतो. आस्ट्रेलियाला ट्रेनचे तिकिट काढण्यासाठी तेथे एक मशीन होते. त्या मशीनमध्ये ठराविक डॉलर न टाकता तेवढयाच स्वरूपाची चिल्लर टाकले की ते मशीन तिकीट देत असत. त्यामुळे चक्क मनवा व मी आम्ही दोघांनी मिळून चिल्लर गोळा केली. त्यामुळे आता तेच तिकीट माझ्या हाती लागले आहे.त्यामुळे या आठजणांना विचारतो कुछ याद आया क्या?