Shocking : ...म्हणून पुरुष ठेवतात विवाहबाह्य संबंध, जाणून घ्या कारणे !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 11:53 IST2017-04-05T06:23:26+5:302017-04-05T11:53:26+5:30
आज बहुतेक लोकांचे वैवाहिक आयुष्य डिस्टर्ब झाले आहे, याला जबाबदार कोणती कारणे आहेत, हे जाणून घेण्यासाठी फोटोवर क्लिक करा....
.jpg)
Shocking : ...म्हणून पुरुष ठेवतात विवाहबाह्य संबंध, जाणून घ्या कारणे !
आपण कधी हा विचार केला आहे की, पुरुष आपल्या पत्नीऐवजी आपल्या गर्लफ्रेंडवर जास्त प्रेम करतो. हो, हे खरे आहे. एका सर्वेक्षणाद्वारे हे निष्पन्नदेखील झाले आहे. चला जाणून घेऊया की, अशी कोणती कारणे आहेत ज्यामुळे पुरुष विवाहबाह्य संबंध ठेवतो.
* स्वातंत्र्य
पुरुषांना कुणाच्या पारतंत्र्यात राहणे आवडत नाही, म्हणजेच त्यांना स्वातंत्र्य जास्त आवडते. मात्र असे स्वातंत्र्य पुरुष आपल्या पत्नीच्या सहवासात उपभोगू शकत नाही. गर्लफ्रेंडसोबत बाहेर फिरायला जाणे, तिच्यासोबत जेवण करणे आणि रात्री पुन्हा आपल्या घरी येऊन झोपणे हे पुरुषांना खूप आवडते. मात्र हेच पत्नीसोबत अशक्य आहे. कारण पत्नी त्याची जबाबदारी असते.
* रोख-ठोक
ज्याच्याशी आपण लग्न केले आहे, ती आपणास प्रश्न विचारेलच. मात्र नेमकी हिच गोष्ट पुरूषांना जास्त आवडत नाही. पत्नीचे प्रत्येक गोेष्टींबाबत प्रश्न विचारणे, रोख-ठोक बोलणे पुरुषांना अजिबात आवडत नाही. गर्लफ्रेंड रोख-ठोक करण्याऐवजी एकदम मस्त राहते. याच कारणाने पुरुष पत्नीऐवजी गर्लफे्रंडकडे आकर्षित होतो.
* नजर ठेवणे
पत्नी आपल्या पत्नीवर वेळोवेळी नजर ठेवते. तो कधी कुठे जात आहे, काय करीत आहे आणि का करीत आहे. पुरुषांना नेमके याच गोष्टींची चिड येते. यासाठी तो आपले मन रमविण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी गर्लफे्रंड बनवितो.
* गर्लफ्रेंडची जबाबदारी नसते.
पुरुष हा विचार करतात की, विना जबाबदारी स्विकारल्याने त्याला सर्वकाही मिळत आहे, तर लग्न का करावे? गर्लफ्रेंडचे पाहिजे तसे ऐकावे लागत नाही आणि तिला सर्वकाही सांगावे पण लागत नाही, मात्र पत्नीची जबाबदारी तर असतेच शिवाय तिला सर्वकाही सांगावेच लागते.
* शारीरिक संबंध
लग्नाशिवाय शारीरिक संबंध ठेवणे, हे पुरुषांचे एक वैशिट्ये असते. पुरुषांना गर्लफ्रेंडसोबत शारीरिक संबंध बनविण्यात खूप आनंद मिळतो. जरी त्याचे लग्न त्याच्या गर्लफे्रं डशी झाले नसले तरी तो संतुष्ट असतो.
Also Read : OMG : पतीपासून पत्नी लपविते ‘या’ पाच गोष्टी !