शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

SEXUAL HEALTH : सेक्स लाइफमध्ये व्हायग्रासारखे परिणामकारक आहेत हे फळ- नो साइड इफेक्ट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 18:39 IST

सेक्स लाइफ उत्तम बनविण्यासाठी ज्या औषधांचा प्रयोग केला जातो त्यात बऱ्याच प्रकारच्या फळांच्या तत्त्वांचा वापर केला जातो. मग आपण औषधांऐवजी सरळ तेच फळे का खाऊ नये, ज्या फळांमुळे कामेच्छा वाढते.

-Ravindra Moreसेक्स लाइफ उत्तम बनविण्यासाठी ज्या औषधांचा प्रयोग केला जातो त्यात बऱ्याच प्रकारच्या फळांच्या तत्त्वांचा वापर केला जातो. मग आपण औषधांऐवजी सरळ तेच फळे का खाऊ नये, ज्या फळांमुळे कामेच्छा वाढते. विशेष म्हणजे फळ खाल्ल्याने कोणतेही साइड इफेक्ट होणार नाहीत. चला मग जाणून घेऊया की कोणती फळे खाल्ल्यानंतर आपले सेक्स लाइफ आनंदी होईल. * टरबूज टरबूजमध्ये बऱ्याच प्रकारचे पोषक तत्त्व असतात मात्र एका संशोधनानुसार टरबूजमध्ये कामेच्छा वाढविण्यासाठीचेही तत्त्व असतात असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आपण अशावेळी टरबूज खाऊ शकतात. * लसूण लसूणदेखील सेक्सची इच्छा वाढवितो. लसूणमध्ये आढळणारे नायट्रिक आॅक्साइड एंजाइम सेक्सुअल परफॉर्म्सला वाढविण्यास मदत करते. * लिंबू पाणीलिंबू पाण्यात आढळणारे तत्त्व कामेच्छा वाढवितात. यामुळे सेक्सच्या अगोदर लिंबू पाणी घ्यावे. * जिनसेंगसंशोधनानुसार जे पुरुष आणि महिला महिन्यातून बऱ्याचदा जिनसेंग घेतात त्यांची कामेच्छा वाढण्यास मदत होते. यामुळे सेक्स लाइफ चांगली राहते. * आले (अद्रक)प्राचीन काळापासून आल्याचा प्रयोग कित्येक प्रकारच्या औषधांमध्ये केला जात आहे. याला कच्च्या स्वरुपात खाल्ल्याने कामेच्छा वाढते. * अवाकॅडो (मखनपल)यात फॉलिक अ‍ॅसिड असल्याने याच्या सेवनाने कामेच्छा वाढण्यास मदत होते. * भोपळाभोपळ्याच्या बियांना उन्हात कोरड्या करुन त्यांचा प्रयोग केल्यास सेक्सची इच्छा वाढते.  Also Read : ​HEALTH : यौन क्षमता कमी होते या सामान्य आजाराने !                   ALERT : आपणही चोरून ‘पॉर्न’ पाहता? तर एका भयंकर आजाराच्या कचाट्यात आहात आपण !