SEXUAL HEALTH : ‘सेक्स लाइफ’ सुधारण्यासाठी हिप्नोथेरपी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 16:53 IST2017-02-17T11:20:18+5:302017-02-17T16:53:22+5:30
‘हिप्नोसिस’ करुन घेतल्यास आपल्यातील प्रणयभावना पुन्हा जागतील, आणि तुमचं सेक्स लाईफ पुन्हा एकदा रोमँटिक होऊन फुलेल.

SEXUAL HEALTH : ‘सेक्स लाइफ’ सुधारण्यासाठी हिप्नोथेरपी !
आ अनेक कारणांनी बहुतेकजणांचे सेक्स लाइफ डिस्टर्ब झाले आहे. याचा परिणाम दोघांच्या आयुष्यावर होऊन घटस्पोटापर्यंत गोष्ट येते. मात्र यावर प्रभावी उपाय म्हणजे ‘हिप्नोथेरपी’ होय. या माध्यमाने आपण ‘हिप्नोसिस’ करुन घेतल्यास आपल्यातील प्रणयभावना पुन्हा जागतील, आणि तुमचं सेक्स लाईफ पुन्हा एकदा रोमँटिक होऊन फुलेल.
या थेरपीमुळे हजारो ब्रिटनवासियांनी 'सेक्स लाईफमधील गमावलेला आनंद मिळवला आहे. शिवाय या थेरपीने अनेकांचं 'सेक्स लाईफ' एका रात्रीत बदलल्याचं वृत्त डेली स्टारने दिलं आहे.
अनेकदा दीर्घ कालावधीनंतर परस्पर संबंधांमध्ये जोडीदाराविषयीच्या नको त्या गोष्टी 'हायलाईट' होतात आणि त्याच्या आवडत्या गोष्टी नजरेआड होतात. त्याचाच परिणाम 'सेक्स लाईफ'वर पडतो. नेमक्या याच चुका 'हिप्नोटिस्ट' थेरेपीतून दुरूस्त केल्या जातात. जोडीदाराच्या ज्या गोष्टींमुळे तुम्हाला प्रसन्न वाटत होतं, त्याच्या कोणत्या गोष्टीमुळे तुमच्या प्रणयभावना चेतत होत्या. त्या तुमच्यासमोर आणून तुमच्यातल्या 'त्या' भावना या थेरपीद्वारे जागृत केल्या जातात. तुम्ही पहिल्यांदा भेटले तेव्हा वाजत असलेलं गाणं, एखादा जुना फोटो, एखादा सुगंध हरवलेल्या 'त्या' भावना जागृत करते.
![]()
Also Read : लैंगिक समस्यांना दूर करेल ‘सेक्स थेरपी’!