शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
2
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
3
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
5
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
6
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
7
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
9
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
10
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
12
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
14
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
15
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
16
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
17
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
18
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
19
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
20
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर

दात घासताना जीभही करा स्वच्छ; अन्यथा शरीराचं होईल मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 10:03 AM

जर तुम्ही जीभ स्वच्छ करत नसाल तर हेच बॅक्टेरिया पुढे दात किडन्याचं कारण ठरू शकतात.

आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांपासून स्वतःला लांब ठेवायचं असेल बारिकसारिक गोष्टींकडे लक्ष देणं सुद्धा महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही आपले दात स्वच्छ करता तेव्हा जीभेची स्वच्छता करणं सुद्धा करायला हवी. ओरल हेल्थचा विचार करत असताना तुम्ही दररोज दातांसोबतच आपली जीभसुद्धा चांगली ठेवायला हवी. त्यासाठी तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही फक्त ब्रशच्या मागच्या बाजूच्या स्क्रॅपरचा वापर करून तुम्ही आपली जीभ चांगली ठेवू शकता. 

आज आम्ही तुम्हाला जीभ स्वच्छ ठेवणं का गरजेंच आहे. याबाबत सांगणार आहोत. ब्रश केल्यानंतर दातांमध्ये अडकलेले अन्नकण निघून जातात आणि दात साफ होतात. पण तरीही तोंडात काही बॅक्टेरिया असतात. जे जीभेवर तसेच राहतात. जर तुम्ही जीभ स्वच्छ करत नसाल तर हेच बॅक्टेरिया पुढे दात किडन्याचं कारण ठरू शकतात.

श्वासांची दुर्गंधी

अस्वच्छ जीभेवर अनेक बॅक्टेरीया असतात. त्यामुळे जीभ पांढरी किंवा पिवळी झाल्याप्रमाणे दिसते. जीभेवरचे हे बॅक्टेरिया संपूर्ण दिवसभर दुर्गंधी आणि खराब श्वासांचे कारण ठरू शकतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही जीभेची घासून स्वच्छ करता तेव्हा डेड स्किन आणि बॅक्टेरिया निघून जाण्यास मदत होते.

चव समजणं

साधारणपणे सतत जीभ स्वच्छ न करता खाल्यामुळे सतत जीभेवर थर तयार होतो.  त्यामुळे तुम्हाला पदार्थांची चव व्यवस्थित कळत नाही. टेस्ट सेंस कमी होण्याची शक्यता असते.  जर तुम्ही जीभेची चांगली स्वच्छता केली तर तुम्हाला  गोड, तिखट, आंबट या चवींमधला फरक चांगला जाणवेल. तसंच एखादा पदार्थ तुम्ही चवीचा आनंद घेऊन खाऊ शकता. ( हे पण वाचा-तुम्ही इंजेक्शन देऊन पिकवलेलं कलिंगड खाताय का?; असा ओळखा फरक)

पचनक्रियेत सुधारणा

जीभ पचनक्रियेशी सुद्धा जोडलेली असते. त्यामुळे जर तुम्ही नियमीत जीभ साफ कराल तर बॅक्टेरियांचा प्रवेश शरीरात होणार नाही. अन्यथा पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊन पोटाचे विकार उद्भवण्याची शक्यता असते. म्हणून आजारांपासून लांब राहण्यासाठी दातांप्रमाणेच जीभेची स्वच्छ करणं तितकंच महत्वाचं आहे. ( हे पण वाचा-'या' औषधाने फक्त २ दिवसात मरेल कोरोनाचा विषाणू; तज्ज्ञांचा दावा)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य