शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पावसात भिजल्यानंतर सगळ्यात आधी 'हे' काम कराल; तरच आजारांपासून लांब राहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 19:08 IST

 पावसाळ्यात भिजल्यानंतर आजारी पडण्याची वेळ येऊ नये. यासाठी आम्ही काही उपाय सांगणार आहोत.

सध्या पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे अनेक आजारांची लागण होण्याची शक्यता असते. दरवर्षी पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला  हे आजार उद्भवतात. पण यंदा कोरोनाच्या माहामारीशी देश लढत असल्यामुळे सगळयांमध्येच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. साधा ताप असेल तरी कोरोनाची लक्षणं असल्याप्रमाणे लोकांना भीती वाटते.  पावसाळ्यात भिजल्यानंतर आजारी पडण्याची वेळ येऊ नये. यासाठी आम्ही काही उपाय सांगणार आहोत.

पावसात भिजल्यानंतर, सर्दी, खोकला, फ्लू असे आजार उद्भवण्याची शक्यता असते. पावसात भिजल्यानंतर लगेचच कपडे बदला. कारण ओल्या कपड्यांमुळे सर्दी होण्याची शक्यता असते. त्यासाठी पावसात भिजल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करा. पावसात जास्त वेळ भिजल्यास किंवा ओले शुज पायात जास्त वेळ ठेवल्यास चिखल्या होतात. पावसात भिजल्यास लगेच कपडे बदलणं गरजेचं आहे.  शक्यतो पावसात भिजणे टाळावे.  

आंबट कमी असलेले जेवण करावे. लोणचं,  दही, अतितिखट पदार्थांचा समावेश आहारात करू नये. गरम चहा, सूप, गरम पाण्याचे सेवन करा. पावसाळ्यात पचन न होणारा आहार घेतल्यास शारीरिक स्थिती बिघडण्याची शक्यता असते. त्यासाठी थंड पदार्थ, तेलकट पदार्थ, फास्ट फुड हे पदार्थ खाणे टाळावे. पचायला हलके आणि उष्ण पदार्थ शक्यतो घ्या. 

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न करणे. घरात किंवा परिसरात स्वच्छता ठेवणे. तसेच डास प्रतिबंधक औषधे, जाळ्या यांचा वापर करा. घरातील कुंडीत, डबक्यात पाणी साचू देऊ नका. बाहेरून आल्यानंतर ताबडतोब कपडे धुण्यास टाका, कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर करत राहा. शक्यतो वॉशेबल मास्कचा वापर करा. जेणेकरून स्वच्छ करण्यास सोपे जाईल.

CoronaVirus : बापरे! पहिल्यांदाच समोर आला कोरोना विषाणूचा 'असा' प्रकार; डॉक्टरही हैराण

धक्कादायक! ताण तणाव जास्त असल्यास वाढतो कोरोनाच्या संक्रमणाचा धोका, तज्ज्ञांचा खुलासा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यRainपाऊस