शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
5
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
6
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
7
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
8
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
9
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
10
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
11
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
12
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
13
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
14
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
15
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
16
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
17
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
18
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
19
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
20
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!

प्रदुषणामुळे वाढतोय जीवघेण्या टीबी चा धोका, जाणून घ्या बेसिक कफ मॅनेजमेंटचा इफेक्टीव्ह उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 11:13 AM

वाढत्या प्रदुषणामुळे आणि जीवनशैलीच्या बदलामुळे  अनेक आजार वाढत जात आहेत.

(image credit-carespot.com)

वाढत्या प्रदुषणामुळे आणि जीवनशैलीच्या बदलामुळे अनेक आजार वाढत जात आहेत. सर्दी, खोकला झाल्यास आपण त्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असतो. पण एका विशिष्ट मर्यादेनंतर जर आपण या आजारांकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला हीच गोष्ट महागात पडू शकते. यामुळे टीबीसारखे गंभीर आजार पसरत आहेत. या आजारात फुप्पुसांवर परिणाम होत असतो.  वेळीच योग्य पध्दतीने उपाय केल्यास  या आजाराला पूर्णपणे बरं करता येऊ शकतं. टीबी या आजारात वेगळी असा त्रास होत नाही.  आरोग्याच्या तक्रारी आपल्याला वारंवार उद्भवत असतात. त्याच मोठ्या प्रमाणावर जाणवायला लागतात. चला तर मग जाणून घ्या काय आहेत या आजाराची लक्षणं आणि उपाय.

लक्षणं

तीन  आठवड्यापेक्षा जास्त खोकला येणे, छातीत  दुखणे, खोकण्याबरोबरच  रक्त बाहेर येणे , छातीत वेदना होणे, थकल्यासारखं वाटणे, अचानक वजन कमी होणे, थंडी वाजणे, ताप येणे, रात्री घाम येणे ,भूक न लागणे. जर तुम्हाला ही लक्षणं दिसत असतील तर तुम्ही त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणं आवश्यक आहे. 

टीबीचा आजार कसा पसरतो

एका व्यक्तीच्या  फुप्पुसांमध्ये जर टीबी सक्रिय असेल  तर हवेच्या माध्यामातून हा आजार पसरत जातो.  जर तुम्ही टीबी असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात असाल तर तुम्हाला हा  आजार होण्याची शक्यता असते. ( हे पण वाचा - हिवाळ्यात आर्थ्राइटिसचा वाढतोय धोका, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय...)

टीबीला कसं रोखाल

केद्रिंग स्वास्थ मंत्रालयाद्वारे भारत सरकारने बेसिक कफ मॅनेजमेंट अशी वैद्यकीय योजना आखली आहे त्याद्वारे टीबीला रोखता येऊ शकतं. (हे पण वाचा-व्यायाम आणि डाएटिंग करून सुद्धा वजन कमी होत नाही? तर हे असू शकतं कारण, वेळीच व्हा सावध!)

टीबी होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी 

खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात ठेवा.

हात-पाय धुत असताना एंटी-बॅक्‍टीरियल साबणाचा वापर करा.

काम करत असताना  मोकळ्या आणि उजेड असेलेल्या जागेत  बसा.

मोकळ्या जागी बाहेर थुंकू नका.

टॅग्स :Healthआरोग्य