6 Hour Sleep Side Effects : याबाबत न्यूट्रिशनिस्ट आणि लाइफस्टाइल फिजिशियन आनंद पंजाबी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. चला जाणून घेऊया त्यांनी काय सांगितलं आहे. ...
Green Cardamom Benefits : रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाल्ल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल घडतात. चला तर मग जाणून घेऊया, रात्री झोपण्यापूर्वी छोटी वेलची खाण्याचे जबरदस्त फायदे... ...
Blanket And Cancer Connection: अलिकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात ब्लॅंकेटने कॅन्सर होतो असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे खरंच असं काही होतं की ही केवळ अफवा आहे? हे पाहुयात ...
Heart Attack Cause : एका डॉक्टरांच्या मते, 90 टक्के हार्ट अॅटॅक सकाळच्या एका चुकीच्या सवयीमुळे येतात. आणि महत्वाची बाब म्हणजे ही सवय खाण्याशी किंवा तणावाशी संबंधित नाही. ...