लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
कधी गरम पाण्याच्या पिशवीने शेकावं कधी बर्फाने? पाहा ‘कोणत्या’ दुखण्यावर कुठला शेक चांगला - Marathi News | When should you use a hot water bottle and ice pack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कधी गरम पाण्याच्या पिशवीने शेकावं कधी बर्फाने? पाहा ‘कोणत्या’ दुखण्यावर कुठला शेक चांगला

When should you use a hot water bottle and ice pack : हॉट बॅग (Heat Therapy) रक्ताभिसरण वाढवते आणि स्नायू मोकळे करते. ...

छातीत चमक-जळजळ होते-दुखते-श्वास घेतानाही त्रास होतो? ‘ही’ चूक ठरतेय या त्रासाचं कारण, उपायही सोपा - Marathi News | Chest pain and breathing trouble ? This is the cause of the problem, and the solution is simple. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छातीत चमक-जळजळ होते-दुखते-श्वास घेतानाही त्रास होतो? ‘ही’ चूक ठरतेय या त्रासाचं कारण, उपायही सोपा

Chest pain and breathing trouble ? This is the cause of the problem, and the solution is simple : सारखे छातीत दुखत असेल तर ही कारणे असू शकतात. वेळीच उपाय करा. ...

रडल्यावर डोळे का सुजतात, लाल का होतात? पाहा काय आहे वैज्ञानिक कारण... - Marathi News | Why do eyes become swollen and red after crying? know the reason | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रडल्यावर डोळे का सुजतात, लाल का होतात? पाहा काय आहे वैज्ञानिक कारण...

Swell In Eyes After Crying  : रडल्यानंतर डोळे लाल होतात आणि आजूबाजूला सूज येते. पण असं होण्यामागचं कारण काय असतं? तेच आज आपण पाहणार आहोत. ...

हातापायांना सतत मुंग्या येतात, गोळे येतात? तुमच्या नसा तर कमजोर नाहीत-पाहा कारण काय.. - Marathi News | What are the causes of weakness in the nerves? Know how to fix it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हातापायांना सतत मुंग्या येतात, गोळे येतात? तुमच्या नसा तर कमजोर नाहीत-पाहा कारण काय..

How To Make Strong Nerves: जेव्हा नसा कमजोर होतात, तेव्हा शरीरात एक नाही तर अनेक समस्या घर करतात. जसे की, शरीराच्या एखाद्या भागात वेदना, सुन्नपणा, झिणझिण्या येतात, तसेच स्नायूही कमजोर होतात. ...

AI चा सल्ला ऐकून तरूणानं तीन महिने मीठ खाणं सोडलं आणि पोहोचला थेट आयसीयूत; कारण.. - Marathi News | Man Asked ChatGPT For A Healthier Salt Alternative Admited In ICU | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :AI चा सल्ला ऐकून तरूणानं तीन महिने मीठ खाणं सोडलं आणि पोहोचला थेट आयसीयूत; कारण..

Health Tips : एका तरूणाने डॉक्टरऐवजी एआयकडे आरोग्यासंबंधी सल्ला मागितला आणि त्याला आयसीयूत दाखल करावं लागलं.  ...

कॉफी पिण्याची 'ही' वेळ मेंदूसाठी फार घातक, संशोधनाचा दावा-कॉफी पिणाऱ्यांसाठी खास इशारा - Marathi News | Study reveals how caffeine or coffee effects the brain health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॉफी पिण्याची 'ही' वेळ मेंदूसाठी फार घातक, संशोधनाचा दावा-कॉफी पिणाऱ्यांसाठी खास इशारा

Coffee Side Effect On Brain : कॉफी पिण्याचे अनेक फायदे असले तरी कॉफी पिण्याची वेळ जर चुकीची असेल तर मेंदुसाठी चांगलं ठरत नाही. याबाबतचा एक रिसर्च समोर आला आहे. ...

मुलांनी अजिबात खाऊ नयेत असे ८ पदार्थ, लहान वयात केस पांढरे- वाढते शुगर आणि वजन भरमसाठ - Marathi News | List of 8 white foods that children should never consume Unhealthy eating habits that increase sugar levels overweight obesity in kids | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांनी अजिबात खाऊ नयेत असे ८ पदार्थ, लहान वयात केस पांढरे- वाढते शुगर आणि वजन भरमसाठ

Foods kids should avoid: Unhealthy foods for children: डॉक्टर म्हणतात मुलांना ८ पांढरे पदार्थ चुकूनही खाऊ घालू नका. जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा, मधुमेहाचा धोका वाढतो. ...

मॉर्निंग वॉकला तर जाता पण चुकीच्या पद्धतीने चालणं म्हणजे हार्ट ॲटॅकचा धोका, टाळा ७ चुका... - Marathi News | Walking Mistakes Which Can Damage Heart Walking Mistakes Which Can Damage Heart Common Walking Mistakes Heart Health Walking Tips | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :मॉर्निंग वॉकला तर जाता पण चुकीच्या पद्धतीने चालणं म्हणजे हार्ट ॲटॅकचा धोका, टाळा ७ चुका...

Walking Mistakes Which Can Damage Heart : Walking Mistakes Which Can Damage Heart : Common Walking Mistakes : Heart Health Walking Tips : वॉकिंग करताना नकळतपणे काही अशा चुका करतो, ज्या हृदयासाठी हानिकारक ठरू शकतात. त्या कोणत्या ते पाहा... ...

हिरड्यांना सूज-रक्तही येतं, हा आजार म्हणजे पायरिया; वापरा ‘हे’ घरगुती आयुर्वेदिक मंजन - Marathi News | How to make ayurvedic toothpaste to treat pyorrhea | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिरड्यांना सूज-रक्तही येतं, हा आजार म्हणजे पायरिया; वापरा ‘हे’ घरगुती आयुर्वेदिक मंजन

Pyria Home Remedies : आपल्याचा अशा काही चुकांमुळे दोनदा ब्रश करूनही अनेकांना पायरियाची समस्या होते. पायरिया एक क्रॉनिक इन्फेक्शन आहे, ज्यामुळे हिरड्यांवर सूज येते. ...