एसटी चालक, वाहकाची समयसूचकता; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले... "RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगार, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’, अपघात स्थळाचे लोकेशन कळणार ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही... 'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण? महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी... उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका ९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले... जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट... महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय? "सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
Late Lunch रोज - रोज उशिरा जेवणाची सवय लागली, ही सवय ठरेल शरीरासाठी घातक ...
कोणत्याही आजारावर फळं खाणे म्हणजे रामबाण उपायच आहे. फळं मुळातच पोषक आहार आहे. ...
सध्या आपल्याकडे परदेशी खाद्यपदार्थ खाण्याचे ‘फॅड’ आले असून, अनेकांसाठी ते प्रतिष्ठेचे झाले आहे. ...
वैद्यकीय शिक्षण विभागाने धावपळ करून ही प्रवेशबंदी उठविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. ...
आरोग्यासाठी फळे केव्हाही चांगली. डॉक्टरही फळे खाण्याचा सल्ला सतत देत असतात. भाजीपाल्यातूनही आवश्यक प्रथिने मिळत असतात. ...
काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू हिने सोशल मीडियावर मायोसायटिस या आजाराने त्रस्त असल्याचे जाहीर केले होते. ...
किडनीमध्ये जराही समस्या झाली तर याने सगळं शरीर प्रभावित होऊ शकतं. किडनीची समस्या सायलेंट किलरसारखं काम करते. ...
सध्या इंस्टंट फूडचा (instant food) जमाना आहे. २ मिनिटांत होणारी मॅगी किंवा १ मिनिटांत बनणारे पॉपकॉर्न खाऊनही लोक आपले पोट भरतात. मात्र याचा अतिरेक केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. ...
हिवाळ्यात रोज संत्री खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. अनेकांना असं वाटतं की, संत्री खाल्ल्याने खोकला होईल. पण तसं नाहीये. त्याचे अनेक फायदे होतात. ...
आजारी पडल्यावर आपण दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर आधी जीभ दाखवा म्हणतात. तुम्हाला कधीतरी प्रश्न पडलाच असेल की जीभ बघून असे काय निदान होते. ...