पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली... सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
Five things not to do after a meal (Health Tips) : झोपण्याच्या कमीत कमी २ तास आधी रात्रीचे जेवण करा. जेवल्यानंतर लगेच झोपलात तर अन्न व्यवस्थित पचणार नाही. ...
Liver : आपल्या रोजच्या काही चुकांमुळेही लिव्हरचं नुकसान होतं. चला जाणून घेऊ लिव्हरची काळजी घेण्यासाठी काय करावं. ...
6 Indian Desserts that have more proteins : खिरीपासून ते बेसनाच्या लाडूपर्यंत, ६ मिठाईंमध्ये असते भरगच्च प्रोटीन ...
What is the best time to eat breakfast, lunch, and dinner? हेल्दी पदार्थ चुकीच्या वेळेत खाल्ले तरी शरीराला पौष्टीक घटक मिळणार नाहीत कारण आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात.. ...
Scientific Importance of Abhyang In Diwali : दिवाळीच्या निमित्ताने आपण याची सुरुवात करत असलो तरी थंडीच्या काळात शक्य तितक्या वेळा अभ्यंग स्नान करायला हवे. ...
How To take care of health in Diwali if you have Diabetice problem : दिवाळीच्या सणाचा आनंद लुटायचा आणि तब्येत चांगली ठेवायची तर काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी. ...
Is drinking water during meals good or bad : जेवताना पाणी प्यावे की पिऊच नये? तज्ज्ञ काय सांगतात? ...
सणासुदीच्या काळात, विशेषत: दिवाळीमध्ये भरपूर मिठाई आणि चवदार पदार्थ आसपास असल्याने ते खाण्याचा मोह आवरणे कठीण आहे. ...
सातत्याने घडत असल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे अवश्यक ...
Kidney Damage Side effect : शरीरात दोन किडनी असतात. ज्या फिल्टरचं काम करतात. रक्त फिल्टर करून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. ...