गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
मानसिक आरोग्यतज्ञांच्या मते, प्राथमिक उपचारानंतर कामगारांची मानसिक स्थिती जाणून घेणं गरजेचं.. ...
5 home remedies to relieve constipation naturally : सद्गुरू सांगतात वेळीच पोटाची काळजी घ्या, अन्यथा होईल मुळव्याध.. ...
Teeth Home Remedies : प्रसिद्ध आयुर्वेद डॉक्टर दीपक कुमार यांनी या समस्या दूर करण्याचा एक सोपा आयुर्वेदिक सांगितला आहे. ...
Check 1 thing surely while using plastic bottles and containers : BPA म्हणजेच बिस्फेनोल ए हा प्लास्टीकमध्ये असणारा घातक घटक आहे. ...
Health: आज फुललेलं फूल काहीच काळाने कोमेजून जातं. आपल्या जगण्याबद्दल आणि त्यातल्या असंख्य आठवणींबद्दल हेच सत्य असतं. एकदा फूल कोमेजलं, की ते कसं कोमेजलं असं म्हणण्यात अर्थ नसतो. फुललेलं असतं तेव्हाच ते खऱ्या अर्थाने जिवंत असतं. ...
Health Tips : बदामाचा आपल्या डाएटमध्ये समावेश करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्ही कच्चे बदाम खाऊ शकता. ...
Health News: हिवाळा सुरू झाला असून तापमानात हळूहळू घट होत आहे. त्याचा परिणाम आरोग्यावरही होऊ लागला आहे. हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढत आहे. ...
मुलांना सर्दी-खोकला-श्वास घेण्यास त्रास आणि ताप येत असेल तर पालकांनी न घाबरता काय करावे? ...
Easy and simple home remedies for white discharge or Leucorrhea : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री हे उपाय सांगतात ते कोणते आणि कसे करायचे पाहूया.. ...
Don't eat 5 foods with milk that can damage your health ...