चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर "उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
Luke warm water with ghee :आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोमट पाण्यात तूप टाकून पिण्याचे काय फायदे होतात. ...
95 Percent hysterectomies in India Unnecessary according to reports : शस्त्रक्रिया करणार्या बहुतेक स्त्रिया अशिक्षित आणि ग्रामीण भागातील असल्याचे अहवालात म्हटले आहे. ...
दरवर्षी जवळपास ५८ लाख व्यक्ती असंसर्गजन्य आजारांमुळे आपला जीव गमावतात.... ...
World AIDS day every women should know 5 things regarding HIV : या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी महिलांमध्ये जागरुकता गरजेची... ...
World Aids Day 2023: आजही लोकांना एचआयव्ही आणि एड्समधील अंतर माहीत नाही. आज आपण तेच जाणून घेणार आहोत. ...
Health Tips : न्यूट्रिशनिस्ट आणि डायटीशियन शिखा अग्रवाल शर्मा यांनी सांगितलं की, नियमितपणे फुलकोबीचं सेवन केल्याने शरीराला काय काय नुकसान होऊ शकतात. ...
आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार बालरोग न्यूमोनिया प्रकरणांच्या संख्येत मोठी वाढ ...
Antibiotics : विनाकारण अँटिबायोटिक्सचा वापर केल्यास डायरिया होण्याचा त्रास होऊ शकतो. थोडे दिवस प्रतीक्षा केल्यास शरीराची प्रतिकार क्षमताच आजारांशी लढते, असे ऑस्ट्रेलियातील अभ्यासकांनी म्हटले आहे. ...
Hair fall Reason : अनेकांना असाही प्रश्न पडतोय की, जास्त एक्सरसाइज केल्यानेही केसगळती होते का? चला जाणून घेऊ याचं उत्तर... ...
मानसिक आरोग्यतज्ञांच्या मते, प्राथमिक उपचारानंतर कामगारांची मानसिक स्थिती जाणून घेणं गरजेचं.. ...