लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Baba Ramdev Told Ayurvedic Remedies For Healthy Liver : हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते लिव्हरच्या समस्येचं सगळ्यात मोठं कारण चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी हे आहे. ...
Avoid These 5 Food In Dinner: ॲसिडीटी, अपचन, पोट जड पडणे असा त्रास होत असेल तर रात्रीच्या जेवणात काही पदार्थ खाणं टाळायलाच पाहिजे...(which food you must not eat in dinner) ...
Aam Panna Benefits In Summer: कैरीचं पन्ह कसं तयार केलं जातं हे जवळपास सगळ्यांनाच माहीत असेल. हे पिण्यासाठी जेवढं चांगलं लागतं तेवढे त्याचे आरोग्याला फायदे होतात. ...