लाईव्ह न्यूज :

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोणत्याही वयात मिळवा चष्म्यापासून सुटका, डॉक्टरांनीच सांगितले खास उपाय - Marathi News | How to get rid of glasses at any age Doctor told tips  | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोणत्याही वयात मिळवा चष्म्यापासून सुटका, डॉक्टरांनीच सांगितले खास उपाय

Eye Care Tips : प्रिसबायोपिया आणि अस्टिग्मॅटिझम हे दोन्ही विकार वाढत्या वयाबरोबर बळावत जातात. त्यामुळे दूरचं किंवा जवळचं कमी दिसतं. ...

जादू की झप्पी! जवळच्या व्यक्तीला मिठी मारा अन् 'या' आरोग्यविषयक तक्रारींपासून राहा दूर - Marathi News | 5 Surprising benefits of 'hugs' for human health | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :जादू की झप्पी! जवळच्या व्यक्तीला मिठी मारा अन् 'या' आरोग्यविषयक तक्रारींपासून राहा दूर

मिठी मारणे ही एक खूप फायदेशीर गोष्ट आहे. जर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला फक्त 20 सेकंद मिठी मारली तर तुमच्या सर्व समस्या दूर झाल्यासारखं वाटेल. ...

डायबिटीसच्या रूग्णांबाबत रिसर्चमधून धक्कादायक खुलासा, 'या' आजारांचा जास्त असतो धोका - Marathi News | Men higher risk of having kidney and heart related problems because of diabetes claim research | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डायबिटीसच्या रूग्णांबाबत रिसर्चमधून धक्कादायक खुलासा, 'या' आजारांचा जास्त असतो धोका

Health Research : या रिसर्चनुसार, डायबिटीस असलेल्या पुरूषांना महिलांच्या तुलनेत दुसऱ्या गंभीर आजारांचा धोका जास्त असतो. ...

दिवसभर एकाच जागी बसून काम करता? थकवा दूर करण्यासाठी योगा एक्सपर्टने सांगितला सोपा व्यायाम - Marathi News | Yoga expert shows simple exercise to body relax and pain to whom who do sitting job | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दिवसभर एकाच जागी बसून काम करता? थकवा दूर करण्यासाठी योगा एक्सपर्टने सांगितला सोपा व्यायाम

Exercise for Body Relax : खासकरून अनेकांना पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, खांदेदुखी अशा समस्या रोज होतात. पण बरेच जण एका गोळी घेऊन किंवा बाम लावून ही समस्या दूर करण्यावर भर देतात. ...

दुपारी झोपल्याने वजन वाढतं का? किती वेळ आणि कसं झोपावं सांगतात आयुर्वेदिक डॉक्टर... - Marathi News | Do you gain weight after sleeping in the afternoon? Ayurvedic doctors tell how long to sleep... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दुपारी झोपल्याने वजन वाढतं का? किती वेळ आणि कसं झोपावं सांगतात आयुर्वेदिक डॉक्टर...

Afternoon sleep Tips : दुपारी झोपणं खरंच आरोग्यासाठी फायदेशीर असतं का? दुपारी किती वेळ झोपलं पाहिजे? कसं झोपलं पाहिजे? हे जास्तीत जास्त लोकांना माहीत नसतं.  ...

गरम पाण्यात मध, रात्री दही खाणं घातक! आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात, आजारांना आमंत्रण देणं सोडा.. - Marathi News | Food Combinations to Avoid as per Ayurveda - check list | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरम पाण्यात मध, रात्री दही खाणं घातक! आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात, आजारांना आमंत्रण देणं सोडा..

Food Combinations to Avoid as per Ayurveda - check list : आयुर्वेदात खाण्या-पिण्याशी संबंधित अनेक नियम आहेत; कोणत्या गोष्टीसोबत काय खाऊ नये पाहा.. ...

पाम तेल तब्येतीसाठी वाईट म्हणून वापरणं टाळता? ICMR म्हणते पाम तेल फायदेशीर; पण.. - Marathi News | ICMR recommends using palm oil in its dietary guidelines | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाम तेल तब्येतीसाठी वाईट म्हणून वापरणं टाळता? ICMR म्हणते पाम तेल फायदेशीर; पण..

ICMR recommends using palm oil in its dietary guidelines : ICMR म्हणते पाम ऑइल खराब नाही! फक्त वापरण्याची योग्य पद्धत माहित असायला हवी.. ...

अंगात रक्त कमी झालं हे कसं ओळखाल? हिमोग्लोबीन वाढवणारे ४ पदार्थ; अशक्तपणा होईल दूर - Marathi News | How to increase hemoglobin: Home remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंगात रक्त कमी झालं हे कसं ओळखाल? हिमोग्लोबीन वाढवणारे ४ पदार्थ; अशक्तपणा होईल दूर

How to increase hemoglobin: Home remedies : हिमोग्लोबिनची पातळी वाढेल - फक्त ४ पदार्थ खायला विसरू नका ...

सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका - Marathi News | disadvantages of drinking water from plastic bottles health | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिणं हे शरीरासाठी घातक ठरू शकतं. ...