आयुर्वेदानुसार, जेवण केवळ पोट भरण्याचं काम नाही. ते शरीर आणि मनासाठी ऊर्जेचा स्त्रोत आहे. पण जर ते योग्य पद्धतीने खाल्लं गेलं नाही तर नुकसानही होऊ शकतं. ...
पॅकेटचं दूध वापरत असताना बरेच लोक एक चूक करतात आणि ती म्हणजे पॅकेटचं दूध उकडून पिणे. ...
Fenugreek Seeds Water : अनेकांना हे माहीत नसतं की, यापासून अधिक फायदा मिळवण्यासाठी या पाण्याचं किती दिवस सेवन करावं. तेच जाणून घेऊ. ...
Best 5 Foods Combination For Weight Loss : अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की क्रॅश डाएटवर गेल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळत नाहीत. ...
Anti ageing juice: ज्यूस तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे हे यावर अवलंबून असतं की, ज्यूस तयार करण्यासाठी कोणत्या भाज्या आणि फळांचा वापर करता. ...
जर तुम्हाला डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवायची असेल तर आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेळ केला पाहिजे. ...
5 Quick And Easy To Cook High Protein Recipes : ५ पदार्थांमधून प्रोटीन - पावडरहून जास्त प्रथिने मिळते; फक्त रोज १ खा.. ...
Sadguru Suggest 4 vegetarian Foods To Increase Hemoglobin : सगळ्यात आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की रक्ताची कमतरता भासल्यास कोणती लक्षणं जाणवतात. ...
Ayurveda: You should not combine curd with Onion : कोशिंबिरीत कांदा घालून खात असाल तर, आत्ताच टाळा; पचन बिघडेल आणि.. ...
Health Tips: सर्दी झाल्यावर काय करावं आणि काय टाळावं याविषयी डॉक्टरांनी सांगितलेली ही माहिती सगळ्यांसाठीच उपयुक्त ठरणारी आहे.(how to get relief from cold and cough?) ...