Holding urine for a long time : असं करणं अनेक दृष्टीने आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. अशात आज आपण लघवी जास्त वेळ रोखून धरण्याचे नुकसान जाणून घेणार आहोत. ...
Morning Walk Tips: जर वॉक करताना तुम्ही योग्य शूज वापरत नसाल, योग्य जागा निवडत नसाल किंवा चालण्याची योग्य पद्धत वापरत नसाल तर गुडघ्यांवर जास्तीचा दबाव पडू शकतो. ...
Health News: आपल्या शरीराशी संवाद करा, प्राणायाम करा, प्रार्थनेचे महत्त्व... अशा गोष्टींबद्दल लिहिताना मला आठवत असते ते कोरोना नावाच्या एका टीचभर जिवाणूने काही काळापुरते आरपार बदलून टाकलेले आपले आयुष्य. ...
अचानक डोळ्यांनी धुसर दिसणे, दूरचं किंवा जवळचं न दिसणे, चष्म्याचा नंबर वाढणे अशा समस्या होतात. या समस्या दूर करण्यासाठी हजारो वर्ष जुना एक उपाय तुम्ही रात्री करू शकता. ...
डाळ सामान्यपणे रोज सगळ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते. सगळेच लोक डाळ एकाच पद्धतीने बनवतात. जसे की, डाळीमध्ये पाणी टाकून ती उकडतात आणि नंतर फोडणी दिली जाते. ...
Health Tips: अंग दुखतं, हातापायांना गोळे येतात असा त्रास तुम्हालाही होत असेल तर हे काही पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे घ्या...(Body pain, muscle cramps, numbness?) ...
How Many Steps You Should Walk In A Week: अनेकांना असा प्रश्न पडतो की, निरोगी जीवनासाठी, फीट राहण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी किती पावलं चालावं? ...
Almond Peels Side Effects : अनेकांना प्रश्न पडतात की, बदामाची साल काढून टाकावी की नाही? या सालीमुळे काही नुकसान होतं का? लहान मुले आणि वयोवृद्धांना बदामाची साल न खाण्याचा सल्ला का दिला जातो? ...