लाईव्ह न्यूज :

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
चिमूटभर बेकिंग सोड्यानं दूर होतील अनेक समस्या, जाणून घ्या कसा कराल वापर! - Marathi News | A pinch of baking soda is the solution to many problems know how to use it | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चिमूटभर बेकिंग सोड्यानं दूर होतील अनेक समस्या, जाणून घ्या कसा कराल वापर!

Baking soda health benefits :सामान्य वाटणारा बेकिंग सोडा देखील तुमच्या अनेक समस्या दूर करू शकतो. बेकिंग सोड्यानं आरोग्यासंबंधी अनेक समस्याही दूर करता येतात. ...

...तर चुटकीसरशी होणार कँसरचं निदान, व्हॅक्सीनेशनही केवळ 48 तासांत! जाणून घ्या कसं? - Marathi News | with AI help cancer detection to vaccination will be done in 48 hours oracle ceo larry ellison claims | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :...तर चुटकीसरशी होणार कँसरचं निदान, व्हॅक्सीनेशनही केवळ 48 तासांत! जाणून घ्या कसं?

जर लॅरी एलिसन यांनी कॅन्सरवरील लस तयार केली, तर अशी कामगिरी करणारा अमेरिका हा दुसरा देश ठरेल. यापूर्वी रशियाने ही लस तयार केल्याचा दावा केला आहे. महत्वाचे म्हणजे, या वर्षीपासून, त्याच्या देशात मोफत लसीकरणालाही सुरू होईल. ...

जेवल्यावर बडीशेप खाण्याचे असंख्य फायदे; 'या' समस्या होतील दूर, डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला - Marathi News | gastroenterologist dr share 4 reasons to eat fennel seeds after every | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवल्यावर बडीशेप खाण्याचे असंख्य फायदे; 'या' समस्या होतील दूर, डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला

अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शरीर त्यावर प्रक्रिया करायला सुरुवात करतं. पचनसंस्थेमध्ये हे सर्व काम होतं, ज्यामध्ये लाळ ग्रंथी, यकृत, लहान आणि मोठं आतडं यासारखे अवयव मुख्य भूमिका बजावतात. ...

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही मेंदू कुजतोय! कसा ओळखाल तुमचा ब्रेन रॉट नावाचा आजार - Marathi News | what is brain rot, mobile or screen addicted persons are suffering from brain rot disease | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही मेंदू कुजतोय! कसा ओळखाल तुमचा ब्रेन रॉट नावाचा आजार

What Is Brain Rot Disease: सोशल मिडीयाच्या अतिरेकी वापरामुळे हा आजार होत असून आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा आजार असू शकतो.. ...

लगेच चेक करा हात आणि पायांची नखं, आकार-रंगात बदल आहे लिव्हर डॅमेजचा संकेत! - Marathi News | Check the nails of hands and feet this change in shape and color is a sign of liver damage | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लगेच चेक करा हात आणि पायांची नखं, आकार-रंगात बदल आहे लिव्हर डॅमेजचा संकेत!

Liver Damage Sign : तशी तर लिव्हरमध्ये स्वत:ला हेल्दी ठेवण्याची क्षमता असते. पण जर तुमची लाइफस्टाईल चुकीची असेल तर तुमचं लिव्हर जास्त दिवस स्वत:ला वाचवू शकत नाही. ...

हिवाळ्यात अपचन-गॅसचा त्रास होतो? पचनक्रिया सुधारण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये करा 'हे' बदल - Marathi News | lifestyle changes to improve digestive power in winter | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात अपचन-गॅसचा त्रास होतो? पचनक्रिया सुधारण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये करा 'हे' बदल

हिवाळ्याच्या काळात लोकांना अपचन, गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या पचनाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावं लागतं. ...

काय आहे ईटिंग डिसऑर्डर, ज्यामुळे वाढते शुगर आणि कोलेस्टेरॉल? कुणाला अधिक धोका? - Marathi News | What is eating disorder symptoms and causes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काय आहे ईटिंग डिसऑर्डर, ज्यामुळे वाढते शुगर आणि कोलेस्टेरॉल? कुणाला अधिक धोका?

Eating Disorder : जर दर अर्ध्या तासानं किंवा एका तासानंतर बिस्कीट, चिवडा, चिप्स, कप केकसारख्या गोष्टी खाण्याची इच्छा होत असेल हा ईटिंग डिसऑर्डरचा संकेत असू शकतो. ...

व्हायरल फिव्हर आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये नेमका फरक काय? पाहा लक्षणं - Marathi News | what is the difference between viral fever and bacterial infection | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्हायरल फिव्हर आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये नेमका फरक काय? पाहा लक्षणं

व्हायरल फिव्हर आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे येणाऱ्या तापातील फरक ओळखण्यात लोक अनेकदा चुका करतात. या दोघांची लक्षणं तुम्हाला अगदी नॉर्मल वाटतील. पण दोघांमध्ये खूप फरक आहे. ...

पोट सुटलंय-मांड्या खूप जाड दिसतात? रिकाम्यापोटी 'हे' पाणी प्या, तब्येतीच्या तक्रारीच होतील बंद - Marathi News | Chia Seeds Water For Weight Loss : Chia Seeds Water For Weight Loss Health Benefits Of Chia Seeds | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट सुटलंय-मांड्या खूप जाड दिसतात? रिकाम्यापोटी 'हे' पाणी प्या, तब्येतीच्या तक्रारीच होतील बंद

Chia Seeds Water For Weight Loss : चिया सिड्स फायबर्स आणि प्रोटीन्सनी परीपूर्ण असतात. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर सकाळी चिया सिड्सचे पाणी पिणं हा उत्तम  मार्ग आहे. ...