OMG : तर हे आहे सनी लिओनीच्या सौंदर्याचे गुपित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 14:46 IST2017-03-22T06:20:39+5:302017-03-22T14:46:13+5:30

प्रत्येक सेलेब्रिटिंच्या सौंदर्याचे गुपित कहिनाकाही असते, आज जाणून घेऊया सनी लिओनीच्या सौंदर्याचे गुपित

OMG: So this is Sunny Leone's beauty secret! | OMG : तर हे आहे सनी लिओनीच्या सौंदर्याचे गुपित !

OMG : तर हे आहे सनी लिओनीच्या सौंदर्याचे गुपित !

ong>-Ravindra More
सनी लिओनी आपली स्लिम फिगर आणि ग्लोइंग स्किनसाठी प्रसिध्द आहे. तिच्या सुंदरतेचे गुपीत म्हणजे तिचा स्ट्रिक्ट डायट प्लान आहे.
ती डायटिंग करण्यावर विश्वास ठेवत नाही आणि हेल्दी पदार्थ मर्यादित प्रमाणात खाणे पसंत करते. ती जेवणात मीठ कमी खाते. कारण तिला वाटते की, जास्त मीठ खाल्ल्याने डायजेशन खराब होते. आपली स्किन हायड्रेट राहण्याकडे ती पुर्ण लक्ष ठेवते. ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो टिकून राहतो. 
* शिवाय ती दिवसाची सुरुवात एक कप ब्लॅक कॉफीने करते. 
* नाष्ट्यामध्ये विना योकचे अंडे, टोस्ट आणि एक ग्लास दूध घेते. 
* लंचमध्ये भाज्यांसोबत चिकन सलाद खाते.
* ती संध्याकाळी सफरचंद आणि नट्स खाणे पसंत करते.
* ती कधी-कधी पराठे खाते.
* चाट आणि सुशी तिचे फेव्हरेट फुड आहेत. 
* बिर्याणी आणि सीख कबाब तिला खूप आवडते. 
* इटालियन फुड तिची पहिली पसंत आहे.
* ती डिनरमध्ये चिकन सलाद सोबत फिश खाते.
* स्किन हायड्रेट राहण्यासाठी ती नेहमी नारळपाणी पिते.
* जेव्हा गोड खाण्याची ईच्छा असेल तेव्हा ती डार्कचॉकलेट खाणे पसंत करते. 

Web Title: OMG: So this is Sunny Leone's beauty secret!