शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

Health tips: ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड म्हणजे मेंदुसाठी वरदान, त्यासाठी प्या 'हे' ज्युसेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 16:08 IST

जाणून घ्या, की कुठली पेयं आहेत ज्याच्यातून भरपूर ओमेगा - 3 फॅटी ऍसिड मिळतं.

ओमेगा - 3 फॅटी ऍसिड आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूपच गरजेचं असतं. हे शरीरासोबतच मेंदूलाही मजबूत बनवतं. हे घेतल्यानं डिप्रेशन आणि एन्ग्झायटीची समस्याच दूर होते. याशिवाय डोळ्यांचे आजार, हृदयाचे आजार इत्यादीमध्येही ओमेगा- 3 फॅटी ऍसिड फायदेशीर आहे. (Health tips)

त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठीही हे उपयोगी आहे. मेंदूचे विकार याच्या सेवनाने कमी होऊ शकतात. मेटाबॉलिक सिंड्रोमच्या धोक्यालाही हे कमी करतं. गर्भावस्थेदरम्यान महिलांनी ओमेगा - 3 फॅटी ऍसिड घेतलं तर होणाऱ्या बाळाचा मेंदू हेल्दी होतो. सोबतच याचे अजून अनेक फायदे होतात. (omega 3 fatty acid for body)

याचे मुख्य स्रोत आहेत अक्रोड, सोयाबीन, फुलगोभी, साल्मन मासा, टुना मासा आणि अंडी. वाटलं तर उन्हाळ्यात आपण ओमेगा- 3 फॅटी ऍसिड विविध पेयांच्या रूपातही घेऊ शकतो. जाणून घ्या, की कुठली पेयं आहेत ज्याच्यातून भरपूर ओमेगा - 3 फॅटी ऍसिड मिळतं. (benefits of  omega 3 fatty acid for body)

ऍव्होकॅडो स्मूदीएव्होकॅडोमध्ये खूप प्रमाणात ओमेगा - 3 फॅटी ऍसिड असतं. याला तुम्ही दूध आणि साखरेसोबत चांगलं ब्लेंड करून प्या. याच्या सेवनानं शरीरातील ओमेगा - 3 फॅटी ऍसिडची कमतरता दूर होईल. (drinks to get  omega 3 fatty acid)

सोया मिल्कतुम्ही शाकाहारी असाल तर सोया मिल्कहून काही चांगलं नसेल. सोया मिल्कमध्ये इतर अनेक पोषकतत्वांसह ओमेगा - 3 फॅटी ऍसिडसुद्धा पुरेशा प्रमाणात असतं. सोया मिल्क आपल्या आहारात आणि डेली रुटीनमध्ये समाविष्ट करा. 100 ग्रॅम सोयाबीनमध्ये जवळपास १४०० मिलिग्रॅम ओमेगा - 3 असतं. (omega 3 fatty acid for brain)

आक्रोड स्मूदीआक्रोड शाकाहारी लोकांसाठी ओमेगा - 3 फॅटी ऍसिडचा उत्कृष्ट स्रोत आहेत. यालाही तुम्ही स्मूदीच्या रूपात घेऊ शकता. आक्रोड स्मूदीच्या सेवनानं ओमेगा - 3 फॅटी ऍसिडची कमतरता दूर होईल सोबतच मेंदूच्या विविध समस्याही उद्भवणार नाहीत. ७ आक्रोडांमध्ये जवळपास 2543 मिलिग्रॅम ओमेगा - 3 फॅटी ऍसिड असतं.

कॅनोला ऑईलकॅनोला ऑईलमध्ये फॅटी ऍसिड खूप असतं. याचा औप्योग आपण कुठल्याही पेयांमध्ये करू शकतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स