शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

स्त्रियाच का? पुरुषही त्यांच्या स्कीन केअर बाबत सजग, मग फॉलो करा या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 14:51 IST

अलीकडे तरुण मुले स्मार्ट दिसण्यासाठी भरपूर सौंदर्य प्रसाधने वापरत आहेत. स्किन केअरसाठी पुरुषही जागरूक असतात. आज आपण पुरुषांच्या स्किन केअर विषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.

अनेक ठिकाणी महिलांच्या त्वचेच्या समस्यांवर विविध माहिती दिली जाते. महिलांच्या स्कीन केअरविषयी बऱ्याच बातम्या प्रसिद्ध होत असतात. मात्र, पुरुषांच्या स्किन केअरविषयी फार कमी माहिती प्रकाशित होते. अलीकडे तरुण मुले स्मार्ट दिसण्यासाठी भरपूर सौंदर्य प्रसाधने वापरत आहेत. स्किन केअरसाठी पुरुषही जागरूक असतात. आज आपण पुरुषांच्या स्किन केअर विषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.

पुरुषही आता सलूनमध्ये जाऊन मॅनिक्युअर आणि पेडीक्योर करू लागले आहेत. त्यामुळे त्वचेच्या काळजीबाबत सजग असलेल्या पुरुषांसाठी आम्ही अधिक चांगल्या टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुमची त्वचा दीर्घकाळ निरोगी ठेवता येते. (Men's skin care tips)

या टिप्स फॉलो करा

फेसवॉश दोनदा वापरापुरुषांना बाहेर जास्त मेहनत करावी लागते, त्यामुळे त्वचेवर धूळ, माती, सूर्यप्रकाशाचा प्रभाव जास्त प्रमाणात असतो. यामुळेच पुरुषांची त्वचा अधिक कडक होते. हा प्रभाव कमी करण्यासाठी किमान दोनदा फेसवॉशने चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेवरील धूळ आणि घाण तर दूर होईलच, पण त्वचेची छिद्रेही बंद होणार नाहीत.

स्क्रबकडक त्वचा घालवण्यासाठी मृत पेशी काढून टाकणे आवश्यक आहे. मृत पेशी काढण्यासाठी स्क्रबचा वापर करावा. यामुळे त्वचेचा मृत थर निघून जाईल आणि त्वचा मुलायम होईल.

मॉइश्चरायझर वापराबहुतेक पुरुषांना असे वाटते की, त्यांची त्वचा तेलकट आहे, म्हणून मॉइश्चरायझरची आवश्यकता नाही. तर बहुतेक पुरुषांची त्वचा कडक असते, त्यामुळे या त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चरायझेशन आवश्यक आहे.

टोनर वापरातेलकट त्वचा असल्यास टोनर वापरा. टोनर त्वचेतील सर्व अशुद्धी दूर करेल. यासोबतच टोनर पीएच लेव्हल संतुलित करतो. तसेच, त्यामुळे त्वचेतून अतिरिक्त तेल बाहेर पडत नाही.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी