शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

छोट्या गोष्टींवरुन चिडणे, सतत रागवणे हे 'या' गंभीर आजाराचं लक्षणं तर नाही ना? आजच घ्या तपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 15:29 IST

तुमच्या आजूबाजूला नक्कीच काही लोक असतील जे छोट्या छोट्या गोष्टींवर ओरडत असतील किंवा त्यांना खूप राग येतो. याशिवाय काही लोक दिवसभर चिडचिड करत राहतात. या दोन्ही गोष्टी नैराश्याची लक्षणे आहेत.

तुमच्या आजूबाजूला नक्कीच काही लोक असतील जे छोट्या छोट्या गोष्टींवर ओरडत असतील किंवा त्यांना खूप राग येतो. याशिवाय काही लोक दिवसभर चिडचिड करत राहतात. या दोन्ही गोष्टी नैराश्याची लक्षणे आहेत. त्यामुळे घरातील सदस्याने अशा लोकांशी बोलावे जेणेकरून त्यांच्या स्वभावाचे कारण समजून घेतल्याने नैराश्याची समस्या गंभीर होण्यापासून रोखता येईल.

काही लोकांना खूप थकवा जाणवतो. कधीकधी ते काहीही न करता थकतात. थकल्यावर चिडचिड आणि रागही वाढतो. खरं तर, जे लोक सतत नकारात्मक विचार करतात. त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो आणि ते लवकर थकतात. ही स्थिती उदासीनतेचे लक्षण देखील आहे. हे गांभीर्याने घ्या.

कधीकधी दुःखी होणे किंवा मनःस्थिती बदलणे ही एक वेगळी गोष्ट आहे. परंतु जर हे तुमच्यासोबत वारंवार घडत असेल किंवा तुम्ही बऱ्याच काळापासून दुःखाने घेरलेले असाल तर ते तुमच्या नैराश्याचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही एका खास मित्राशी किंवा जवळच्या व्यक्तीशी बोला काही गोष्टी शेअर करा किंवा एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या.

जी व्यक्ती नेहमी निराशावादी गोष्टी बोलते. त्याला कोणत्याही गोष्टीमध्ये चांगले दिसत नाही. अशा व्यक्तीला नैराश्याचा बळी पडण्याची दाट शक्यता असते. त्याला तज्ज्ञांना दाखवावे.जर तुम्ही कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करू शकत नसाल, तर भूतकाळातील कोणतीही चूक तुम्हाला पुन्हा पुन्हा अपराधी वाटू लागते. ज्यामुळे तुम्ही स्वतःला शाप देत राहता. त्यामुळे तुम्ही नक्कीच नैराश्याकडे वाटचाल केली आहे. आपण नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :Healthआरोग्यMental Health Tipsमानसिक आरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स