Light Mood गुरुजी : सांग बंड्या तुझा जन्म...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:50 IST
Light Mood गुरुजी : सांग बंड्या तुझा जन्म कुठे झाला????बंड्या : अहमदनगर..सर : चल आता त्याची ...
Light Mood गुरुजी : सांग बंड्या तुझा जन्म...
Light Mood गुरुजी : सांग बंड्या तुझा जन्म कुठे झाला????बंड्या : अहमदनगर..सर : चल आता त्याची स्पेलिंग सांग बरं..हुशार बंड्या थोडा विचार करतो आणि म्हणतोनाही, नाही.. माझा जन्म पुण्यात झाला.