शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Water weight: अचानक वजन कमी झाल्यावर डॉक्टर म्हणतात वॉटर लॉस झाला! पण हे वॉटर वेट म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 17:21 IST

तुम्हाला माहितीये का जास्त प्रमाणात पाणी पिणंही तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी धोकादायक मानलं जातं. यातील एक समस्या म्हणजे वॉटर वेट.

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणं फार गरजेचं असतं. डिहायड्रेशन म्हणजेच पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नेहमी हायड्रेट राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तुम्हाला माहितीये का जास्त प्रमाणात पाणी पिणंही तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी धोकादायक मानलं जातं. यातील एक समस्या म्हणजे वॉटर वेट (Water Weight).

वॉटर वेट म्हणजे काय?तुमच्या शरीरात जेव्हा पाण्याचं प्रमाण वाढतं त्यावेळी तुमच्या वजनामध्ये वाढ होते. याला वॉटर वेट असं म्हटलं जातं. ही समस्या अनेक कारणांमुळे होऊ शकते. जसं की, शारीरिक हालचाल कमी होणं, जंक फूडचे सेवन इत्यादी.

तुमच्या शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर पोट दुखी, शरीराला सूज येणं तसंच बेली फॅट वाढणं या तक्रारींचा सामना करावा लागतो. एका संशोधनातून असं समोर आलं आहे की, शरीरात पाण्याची पातळी वाढली की सोडियमची मात्र कमी होऊ लागते. सोडियमची मात्र कमी झाल्यानंतर मेंदूला सूज येऊ शकते. 

शरीरात पाण्याची पातळी वाढू नये म्हणून डिहाड्रेशन होणार नाही याची काळजी घ्यावी. शरीरात पाणी कमी झालं की शरीरात ही लक्षणं दिसू लागतात.

त्वचा कोरडी होणंशरीरात पाणी कमी झालं की त्वचा कोरडी पडते. यावेळी ओठंही सुकू लागतात.

छातीत जळजळ होणंशरीरात पाण्याची कमतरता झाली की पोटात काही प्रमाणात जळजळ होऊ लागते. शिवाय यामुळे एसिडिटी होण्याचाही धोका असतो.

तोंडाला दुर्गंध येणंशरीरात पाणी कमी झालं ती तोंडात लाळ पुरेश्या प्रमाणात बनत नाही. लाळ ही तोंडातूल बॅक्टेरिया आणि दुर्गंधीला रोखण्यास मदत करतात. पाण्याच्या कमतरतेने लाळ तयार झाली नाही की, तोंडातून दुर्गंधी येते.

लघवी संदर्भात समस्याजर तुमच्या लघवीचा रंग गडद पिवळा दिसत असेल तर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे. त्याचप्रमाणे डिहायड्रेशनमध्ये लघवीची मात्र कमी होऊन जळजळ होऊ शकते. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स