शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यु झाल्यावर जेवणात समावेश करा 'या' पदार्थांचा; शक्तीवर्धक अन् पचायला हलके

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 21:15 IST

समजा तुम्हाला डेंग्यु झालाच तर त्यावेळी तुमचे डाएट कसे असावे याचे मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करणार आहोत.

पावसाळा जवळ आला की त्याबरोबर येणारे रोगही पसरू लागतात. आता तर कोरोनाचा कहर आहेच पण पावसाळ्यात इतरही आजार उद्भवू शकतात. त्यापैकीच एक म्हणजे डेंग्यू. समजा तुम्हाला डेंग्यु झालाच तर त्यावेळी तुमचे डाएट कसे असावे याचे मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करणार आहोत.

सकाळी उठल्यानंतरसकाळी उठल्यानंतर गुळवेल किंवा अ‍ॅलोवेराचा ज्यूस पिणे हे डेंग्युच्या काळात उत्तम मानले जाते. फक्त हा ज्युस उपाशी पोटी प्यावा.

नाश्ता करतानाशेवयांचा उपमा, उपमा, पोहे, दलिया आदी पदार्थ तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता. हे पदार्थ पचायला हलके आणि शक्तीवर्धक आहेत.

दुपारच्या जेवणापुर्वीदुपारचे जेवण होण्याआधी रुग्णाला जर भूक लागली असेल तर नारळाचे पाणी किंवा अंदाजे पाव कप पपईच्या पानांचा ज्युस द्यावा.

दुपारचे जेवणघरी बनवलेलं अन्न हे डेंग्युच्या रुग्णांसाठी उपयोगी आहे. यात पोळी, भात, डाळ, उकडलेल्या भाज्या किंवा तांदळाची खिचडी तसेच दही असे पदार्थ खाऊ शकता.

संध्याकाळचा नाश्तासंध्याकाळी शक्यतो काहीही खाण्याचे टाळा. अगदीच आवश्यक असेल तर ग्रीन टी, आल्याची चहा किंवा मीठ न घातलेले पपईच्या पानाचे ज्युस प्यावे.

रात्रीच्या जेवणाआधीरात्रीच्या जेवणाआधी क्लिअर सुप किंवा टॉमेटोचे सुप पिणे अत्यंत फायदेशीर आहे.

रात्रीचे जेवणतांदळाची खिचडी किंवा दलिया, उकडलेल्या भाज्या रात्रीच्या आहारात समाविष्ट कराव्यात.

रात्री झोपण्यापूर्वीरोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दुध आणि हळद एकत्र करून पिणे उत्तम समजले जाते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार