शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

उन्हाळ्यात नाकातून येणारं रक्त थांबवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 17:27 IST

Nose Bleeding: नाकातून रक्त येताना दिसलं की अनेकदा ते बेशुद्ध होतात. त्यांना चक्कर येऊ लागते. भीषण तापमानामुळे नाकातून रक्त येऊ लागतं. 

Home Remedies for Nose Bleeding:  उन्हाचा पारा वाढायला लागला की, अनेक लोकांना नाकातून रक्त येण्याची समस्या होते. जर वेळीच यावर उपाय केला नाही तर समस्या होऊ  शकते.  नाकातून रक्त येताना दिसलं की अनेकदा ते बेशुद्ध होतात. त्यांना चक्कर येऊ लागते. भीषण तापमानामुळे नाकातून रक्त येऊ लागतं. 

नाकातून रक्त येण्याची कारणे

नाकातून रक्त येण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की, अॅलर्जी, आतील नसा किंवा ब्लड वेसल्स डॅमेज असणं, जास्त उष्णता, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, सायनस, मलेरिया, टायफॉइड, जास्त शिंका इत्यादी. पण याला फार घाबरण्याची गरज नाही. जर तुम्हाला कामानिमित्त जास्त बाहेर जावं लागत असेल तर काही उपाय तुम्हाला माहीत असले पाहिजे. याने लगेच नाकातून येणारं रक्त बंद होतं.

- व्यक्ती नाकातून रक्त येऊ लागलं तर त्याला लगेच खाली जमिनीवर झोपवा. जेणेकरून नाकातून येणारा रक्तप्रवाह बंद होईल. याने चक्कर येणे, घाबरल्यासारखं वाटणे, भीती याची समस्या दूर होतील.

- एसेंशिअल ऑइलनेही सुद्धा ही समस्या रोखली जाऊ शकते. यासाठी तुम्ही लॅवेंडर ऑइलचे काही थेंब एक कप पाण्यात टाका. पाण्यात पेपर टॉवेल भिजवून बाहेर काढा आणि त्याचं पाणी पिळून घ्या. हा पेपर नाकावर ठेवा. तुम्ही या पाण्याचे काही थेंबही नाकात टाकू शकता. याने तुम्हाला फायदा होईल.

- नाकातून रक्त येत असेल तर त्या व्यक्तीच्या डोक्यावर थंड पाणी टाकावं. एक कपड्यात बर्फ गुंडाळून तो नाकावर काही वेळासाठी लावून ठेवा. याने नाकातून येणारं रक्त लगेच बंद होईल.

- कांद्याच्या रसानेही नाकातून येणारं रक्त थांबवलं जाऊ शकतं. कांद्याचा थोडा रस काढा. कापसाच्या बोळ्याने हा रस नाकाला लावा आणि दोन-तीन मिनिटे तसाच राहू द्या. तसेच कापलेला कांदा नाकाजवळ धरला तर त्यानेही ब्लड क्लॉटिंगसाठी मदत मिळते. 

- व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल तुमच्या चेहऱ्याचं आणि केसांचं सौंदर्य वाढवते. या कॅप्सूलमधील ऑइल नाकावर कापसाच्या मदतीने लावा आणि थोड्या वेळासाठी व्यक्तीला बेडवर झोपवला. जेव्हाही नाक ड्राय वाटेल या तेलाचा वापर करा. याने त्वचेवर ओलावा निर्माण होतो. याने नाकातून येणारं रक्तही बंद होतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य